सोलापुरातील प्रदर्शन ब्रँड कला उत्सव याचे उद्घाटन आज उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर भाजपा सोलापूर शहर अध्यक्ष माननीय रोहिणी ताई तडवळकर आणि सामाजिक कार्यकर्त्या मोनिका कोठे यांच्या हस्ते आज संपन्न झाला..कला उत्सव याचा अर्थ सोलापुरातील गृहिणींना व्यावसायिक दृष्टिकोनातून देण्यात आलेलं व्यासपीठ वर्षांपासून मागील अकरा वर्षांपासून बीबीएने कला उत्सव हा आयोजित केला जातो यामध्ये सोलापूर, पुणे, नांदेड, अहिल्यानगर ,छत्रपती संभाजी नगर,गुहागर या शहरातून देखील विविध व्यावसायिक आपला स्टॉल लावतात. यावर्षी वैशिष्ट्य म्हणजे कला उत्सव मुख्य प्रायोजक आहेत. पु .ना.गाडगीळ आणि संच यावर्षीच्या कलाउत्सवामध्ये आपणास आनंद व्हरायटी पाहायला मिळतील आणि खरेदीचा आनंद लुटण्यासाठी सोलापुरातील प्रशस्त अशा या ठिकाणी कला उच्च आयोजित करण्यात आलेला आहे सोलापूरकरांना आवाहन दोन तीन आणि चार ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेमध्ये कला उत्सव प्रदर्शनास भेट द्यावी प्रदर्शनादरम्यान घरकुल मसाले आणि संजय औरंगाबादकर ज्वेलर्स यांच्यातर्फे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे कला उत्सव मध्ये जसे विविध व्हरायटी अवेलेबल आहेत तसेच विविध प्रकारचे फूड स्टॉल देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे सोलापुरातील खवय यांनी अवश्य या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन बी बी एन ए कला उत्सव टीम तर्फे करण्यात आलेला आहे. यामध्ये सूत्रसंचालन अमित कामतकर, संयोजिका पृथा हलसगीकर, आश्लेषा निपुणगे, सोनाली बेऊर , मानसी कुलकर्णी, रुची गोळवलकर, मनीषा औरंगाबादकर, अमृता गोसावी यांनी आणि BBNA टीम नियोजन केले होते
Post Views: 12