बार्शी – आज शनिवार रोजी शिवशक्ती मैदान बार्शी या ठिकाणी सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शीचे प्राचार्य रामकृष्ण इंगळे सर यांच्या हस्ते व तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे तसेच सिद्धेश्वर शिंदे, यशवंत विद्यालय खांडवीचे मुख्याध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला. यावेळी माजी क्रीडा संयोजक संजय पाटील, माजी क्रीडाशिक्षक सतीश देशमुख व तालुका संयोजक संतोष खोगरे, सहसंयोजक समीर वायकुळे, सहसंयोजक प्रताप माने व इतर मान्यवर. तसेच बार्शी तालुक्यातील क्रीडाशिक्षक व खो खोचे खेळाडू उपस्थित होते.
Post Views: 20