Sunday, November 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सीमावर्ती भागातील विद्यार्थ्याची गगनभरारी; ओम बादगुडे ठरला डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजचा ‘मिस्टर फ्रेशर’

तरुण भारतbyतरुण भारत
November 1, 2026
in west maharashtra
0
सीमावर्ती भागातील विद्यार्थ्याची गगनभरारी; ओम बादगुडे ठरला डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजचा ‘मिस्टर फ्रेशर’
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

वैराग – कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील ‘डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये नुकत्याच उत्साहात पार पडलेल्या ‘फ्रेशर्स पार्टीत’ बी. ई. (B.E.) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ओम दयानंद बादगुडे या विद्यार्थ्याने ‘मिस्टर फ्रेशर’चा बहुमान पटकावला आहे. बक्षीस वितरण समारंभात उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना ओमने ग्रामीण व सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील व्यथा अत्यंत प्रभावीपणे मांडत आपल्या गावात बससेवा सुरू करण्याची भावनिक साद घातली.
दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील खडतर प्रवास:
ओम बादगुडे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील रहिवासी आहे. त्याचे आजोबा भगवान बाबू बादगुडे हे शेळगावच्या पूर्वेस १+३ किमी अंतरावर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाणेवाडी (बसवेश्वर नगर) हद्दीत शेतात वास्तव्यास आहेत. सोलापूर आणि धाराशिव अशा दोन जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या ओमचे पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण रोज धाराशिवमधून शेळगाव (आर) येथे पायपीट करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, तर पाचवी ते बारावीचे शिक्षण शेळगाव हायस्कूल येथे पूर्ण झाले.
‘गावात बससेवा सुरू करा’ — ओमची भावनिक साद:
कार्यक्रमात बोलताना ओमने आपल्या खडतर प्रवासाला उजाळा देत सांगितले, “आमच्या वाणेवाडी आणि परिसरातील गावांमध्ये आजही बससेवा नाही. रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे, ज्यामुळे माझ्यासारख्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जर गावात बससेवा सुरू झाली, तर माझ्या बहिणींसोबतच इतरही अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सहज पुढे येतील. आई-वडिलांच्या खंबीर साथीमुळे मी आज इथवर पोहोचू शकलो, पण प्रत्येक पालकाची परिस्थिती अशी नसते. त्यामुळे भविष्यात आपण कोणत्याही मोठ्या पदावर गेलो, तरी आपल्या गावासाठी नक्की काहीतरी केले पाहिजे.”
गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश व महाविद्यालयाचे आभार:
अत्यंत कठीण परिस्थितीतून जिद्दीने अभ्यास करत ओमने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या याच गुणवत्तेची दखल घेत त्याला डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विशेष गुणवत्ता कोट्यातून (शिक्षण शुल्क माफी योजनेंतर्गत) प्रवेश मिळाला. यशाचे श्रेय देताना ओम म्हणाला, “भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजचे व्यवस्थापन, प्राचार्य, विभागप्रमुख  आणि सर्व प्राध्यापक अत्यंत आधार देणारे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून ते खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. येथील निसर्गरम्य वातावरण शिक्षणासाठी अत्यंत पोषक आहे.”
ओमच्या या प्रामाणिक, संवेदनशील आणि गावाबद्दल तळमळ व्यक्त करणाऱ्या मनोगतामुळे उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी भारावून गेले. ओमच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
Post Views: 13
Previous Post

‘एकता महिला मंच’चा दिवाळीनिमित्त अनोखा ‘सेल्फी विथ पणती’ विशेष उपक्रम २०२६!

Next Post

बांधावरील पोराचा डंका जगभरात; चित्रकार रत्नदीप बारबोले यांना ब्रुकलिन पुरस्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बांधावरील पोराचा डंका जगभरात; चित्रकार रत्नदीप बारबोले यांना ब्रुकलिन पुरस्कार

बांधावरील पोराचा डंका जगभरात; चित्रकार रत्नदीप बारबोले यांना ब्रुकलिन पुरस्कार

ताज्या बातम्या

टॉवेल व्यापाऱ्याची 40 लाखाची फसवणूक -मुंबईच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

November 1, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

November 1, 2026

जिल्ह्यातील ५० आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन; आता शाळांच्या गुणवत्तावाढीचे आव्हान!

November 1, 2026

एमपीएससीच्या अनागोंदीत तरुणांचे भविष्य अडकले; वय, पैसा आणि मानसिक स्वास्थ्याचा कस!

November 1, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

November 1, 2026

ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन, कारखानदारांना दर जाहीर करण्याचे आवाहन !

November 1, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

November 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1452437

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!