Friday, November 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुष्काळातही सात एकरांत तुरीचे विक्रमी उत्पादन

तरुण भारतbyतरुण भारत
November 6, 2026
in solapur
0
दुष्काळातही सात एकरांत तुरीचे विक्रमी उत्पादन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर  : दुष्काळी परिस्थितीतही अत्यंत कमी पाण्याचा वापर करून तूर पिकाचे विक्रमी उत्पादन घेता येते, याचे आदर्श प्रात्यक्षिक निंबर्गी येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर बिराजदार यांनी सात एकर क्षेत्रावर उभारले आहे. गोदावरी जातीच्या तुरीची ठिबक सिंचनावर लागवड करून त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पिकाचे व्यवस्थापन केले आहे. त्यांच्या शेतावर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने प्रक्षेत्र भेट व शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले,
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल शास्त्री, उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोसले म्हणाले, शेतकऱ्यांनी केवळ ऊस पिकाच्या मागे न लागता ठिबक सिंचनावर तुरीसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा पर्याय स्वीकारावा. तुरीच्या योग्य व्यवस्थापनातून उसापेक्षाही अधिक आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. कृषी विभाग वारंवार ठिबक सिंचनाचा वापर करण्याचे तसेच तुरीच्या दोन ओळींतील अंतर वाढविण्याचे आवाहन केले.
 तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी बिराजदार यांनी आदर्श शेतकरी म्हणून काम करून त्यांचे अनुभव जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यां पर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन केले.
   कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल शास्त्री यांनी पिकाची पाहणी करून एका झाडाला अंदाजे २,५०० ते २,७०० शेंगा लागल्याचे निरीक्षण नोंदविले. या पिकातून एकरी सुमारे २० क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
 यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य खजिनदार चनगोंडा हविनाळे, पोलीस पाटील राजकुमार बिराजदार, मंडळ कृषी अधिकारी किरण सावंत,  सहाय्यक कृषी
 अधिकारी अशोक राठोड,  उमेश कोळी, रमेश फरताडे, महादेव इंगळगी,  अप्पू पाटील बिराजदार, राजकुमार बालगाव, रावसाहेब आळगी, कल्याणी शिरगोंडे, इरेशा कोळी, विकास बिराजदार, चंद्रकांत बिराजदार, प्रणव बिराजदार, राहुल बिराजदार, सूर्यसेन बोरगी, कासिम शेख, सुशांत लाडे, शरणप्पा चडचणे, महेश चडचणे, शिवानंद हडपद, गौरीशंकर कुंभार, अप्पासाहेब यलगोंडे, कैलास येरडावकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
Views: 25
Previous Post

अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन; वेबसाइटचेही लोकार्पण

Next Post

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोजर फार्मसीचे यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोजर फार्मसीचे यश

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोजर फार्मसीचे यश

ताज्या बातम्या

पारधी कॅम्पमध्ये गांजा विक्रीविरोधात कारवाई

November 6, 2026
गुळपोळीच्या विद्यार्थिनीच्या चित्राची जागतिक स्तरावर दखल; युगांडातील शिक्षकाने साकारली राष्ट्रीय पक्ष्याची प्रतिकृती

गुळपोळीच्या विद्यार्थिनीच्या चित्राची जागतिक स्तरावर दखल; युगांडातील शिक्षकाने साकारली राष्ट्रीय पक्ष्याची प्रतिकृती

November 6, 2026
राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोजर फार्मसीचे यश

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोजर फार्मसीचे यश

November 6, 2026
दुष्काळातही सात एकरांत तुरीचे विक्रमी उत्पादन

दुष्काळातही सात एकरांत तुरीचे विक्रमी उत्पादन

November 6, 2026
अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन; वेबसाइटचेही लोकार्पण

अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन; वेबसाइटचेही लोकार्पण

November 6, 2026
मोडनिंब बसस्थानकाच्या प्रश्नांवर प्रशासनाचे आश्वासन; उपोषण मागे

मोडनिंब बसस्थानकाच्या प्रश्नांवर प्रशासनाचे आश्वासन; उपोषण मागे

November 6, 2026
भीमा नदी कोरडी ठाक; उजनीचे पाणी न पोहोचल्याने मंद्रूपसह 15गावांचा पाणीपुरवठा ठप्प

भीमा नदी कोरडी ठाक; उजनीचे पाणी न पोहोचल्याने मंद्रूपसह 15गावांचा पाणीपुरवठा ठप्प

November 6, 2026
संगीता घोंगडे यांना ‘एससीईआरटी’ कडून राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार

संगीता घोंगडे यांना ‘एससीईआरटी’ कडून राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार

November 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1470100

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!