सोलापूर – फॅशनचे नवीन डेस्टिनेशन असलेल्या आणि सोलापुरात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या “आर्द्रा’- द फॅमिली शॉपिंग मॉल ला दिवाळी आणि लग्नसराई निमित्त खरेदीसाठी सोलापूर शहर व परिसरातील अनेक कुटुंबांची गर्दी होत असल्याचे आर्द्रा चे प्रमुख व्यवस्थापक सांगितले.
डी-मार्ट समोर, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, सर्विस रोड, सोलापूर येथे “आर्द्रा”- द फॅमिली शॉपिंग मॉल ला सहकुटुंब खरेदीला येताना दिसत आहे. यात प्रामुख्याने सोलापूर शहर व परिसरातील ग्राहक असून महत्त्वाचे म्हणजे लातूर आणि धाराशिव येथील देखील ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करिता भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.
याचे कारण सांगताना ते म्हणाले की सोलापुरातील सर्वात मोठे फॅमिली फॅशन मॉल असून लेडीज , जेंट्स, किड्स आणि होम फर्निशिंग साठी स्वतंत्र विभाग व नवनवीन ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज् आमच्या या मॉलमध्ये उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना म्हणाले की पैठणी, लेटेस्ट पार्टी वेअर साड्या,फॅन्सी डिझाईनर साड्या,फॅन्सी ड्रेस, ड्रेस मटेरिअल,वेडिंग ड्रेस, डिझाईनर लाचा, लेहंगा, जेन्ट्स वेअर, किड्स वेअर अशा विविध अंगी कपडे सर्व साईज मध्ये उपलब्ध आहेत.
दिवाळीनंतर येणाऱ्या लग्नसराईला लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी ग्राहक येत असतात परंतु दिवाळीच्या निमित्य साधून आजच याची खरेदी भरपूर प्रमाणात होताना दिसत आहे.कारण व्हरायटीज् भरपूर उपलब्ध असून थेट होलसेल दरात मिळत असल्याने ग्राहक खरेदी करिता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. आपल्या आवडीची साडी कपडे कुटुंबासाठी खरेदी करण्यासाठी सोलापूर शहर व परिसरातील आर्द्रा द फॅमिली शॉपिंग मॉल ला एक वेळा अवश्य भेट द्यावे तसेच ग्राहकांनी काही माहिती हवे असल्यास 9270413002 या मोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
Views: 4