Friday, April 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तिरुपती पावला! आयपीएल जिंकताच चेन्नईची ट्रॉफी पोहोचली तिरुपतीच्या चरणी….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 1, 2023
in india
0
तिरुपती पावला! आयपीएल जिंकताच चेन्नईची ट्रॉफी पोहोचली तिरुपतीच्या चरणी….
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.या सामन्यात शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान या विजयानंतर आयपीएलच्या ट्रॉफीची तिरुपती चरणी पुजा करण्यात आली आहे.

तिरुपती चरणी आयपीएलची ट्रॉफी..

चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नईचा संघ अहमदाबादमधून चेन्नईला रवाना झाला. चेन्नई एअरपोर्टवरून ही ट्रॉफी थेट चेन्नईतील प्रतिष्ठीत तिरुपती मंदिरात नेण्यात आली.

यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघातील एकही खेळाडू उपस्थित नव्हता. या ट्रॉफीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या पूजेसाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी देखील हजेरी लावली होती.

Special pooja for the new trophy!!🏆#CSK management visits Tirupati temple at T. Nagar, Chennai for a special pooja of their newest IPL trophy. 🙏

Heartburn moment for Dravidians! 😭#IPLFinal2023 #IPL2023Finals #CSKForever pic.twitter.com/JfMgj55Ns7

— NK (Modi ka Parivar) 🇮🇳 (@nirmal_indian) May 30, 2023

Post Views: 105
Previous Post

सिकंदराबाद, तेलंगणा: एका आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) महिला कॉन्स्टेबलने एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवले…..

Next Post

‘इंडिया : द इमर्जिंग थर्ड सुपरपॉवर’, – नितीन गडकरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘इंडिया : द इमर्जिंग थर्ड सुपरपॉवर’, – नितीन गडकरी

‘इंडिया : द इमर्जिंग थर्ड सुपरपॉवर’, - नितीन गडकरी

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील खेळाडू तेजस्विनी चौधरीचा गौरव

April 24, 2026

जानवळमध्ये गोठ्याला आग ; शेतकऱ्यांचे दहा लाखांचे नुकसान

April 24, 2026

आव्हाना येथे गहू काड जाळल्याने शेजारील शेडला आग ; तीन लाखांचे नुकसान

April 24, 2026

मुनिश्रीच्या ससंघ सान्निध्यात भाऊसाहेब गांधींच्या स्मृतीदिनी कृतज्ञतेचा आध्यात्मिक महोत्सव

April 24, 2026

संत महोत्सव भाग्याने प्राप्त होतो – ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज

April 24, 2026

संभाजीनगर मध्ये भर दिवसा घरात घुसून प्रेयसीने केला प्रियकराच्या पत्नीचा खून

April 24, 2026

वऱ्हाडावर काळाचा घाला , पाच जणांचा मृत्यू

April 24, 2026

कमाल सी ई ओ ऑफिसला लेट येणाऱ्या ४३ जि. प. कर्मचाऱ्यांना नोटीसा

April 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0827084

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697