अक्कलकोट – गायत्री ट्रॅवल्सचे मालक अतुल बेट्टीगिरी यां चा मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त्य सत्कार करण्यात आला .
यावेळी स्वामी भक्त नरेश अहिर यांनी गायत्री ट्रॅवल्स चे गत वैभव पुन्हा प्राप्त व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली . याप्रसगी गुरु मडोळप्पा पुजारी महाराज ,आरपीआयचे वाहतुक आघाडी तालुका अध्यक्ष सचिन बनसोडे , सचिन बिराजदार ,सचिन कुंभार , संजय पाठक . ‘ संतोष गगनळी ,राज जाधव , कासु कोळी ‘ रासपाचे वाहतुक आघाडी तालुका अध्यक्ष रवि लवटे , चेतन साखरे , शाम भोसले , प्रसाद पाटील .अभि छिरसागर , शंकर माळी आदि स्वामी उपस्थित होते .
Views: 10