Sunday, November 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नागनळळी आश्रमशाळेची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार भरारी!

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2026
in marathwada
0
नागनळळी आश्रमशाळेची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार भरारी!
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, जिद्दीला आणि वैज्ञानिक प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर मानाची पावती मिळाली आहे. नागनळळी येथील के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ‘स्मार्ट अ‍ॅग्रिकल्चरल इक्विपमेंट’ या नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पाची ५३व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनासाठी (RBVP–2026) निवड झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्या दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या अधिकृत पत्राद्वारे ही निवड जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत ९७७ आश्रमशाळा कार्यरत आहेत. या विस्तृत शैक्षणिक व्यवस्थेतील नागनळळी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनापर्यंत मजल मारली आहे. या विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याची मिळालेली ही पहिलीच संधी असल्याचे विशेषत्वाने नमूद केले जात आहे. त्यामुळे ही उपलब्धी केवळ नागनळळी आश्रमशाळेपुरती मर्यादित नसून संपूर्ण विभागासाठी गौरवास्पद आणि ऐतिहासिक ठरणारी आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या प्रकल्पाने तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय निवड प्रक्रियेत यशस्वी कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे. देशातील प्रतिष्ठेचे हे विज्ञान प्रदर्शन पुदुच्चेरी येथे दिनांक १४ ते १९ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. देशभरातील विद्यार्थी या प्रदर्शनात आपल्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक संकल्पना, संशोधनात्मक प्रयोग आणि तंत्रज्ञानाधारित प्रकल्प सादर करणार आहेत.
या उल्लेखनीय विज्ञान प्रकल्पाची निर्मिती इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी ओंकार सुरेश फडतरे आणि महेश श्रीमंत टेंगळे यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांना के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. रविंद्र नवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक श्री. नुरुद्दीन रशीद शेख यांनी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक व प्रायोगिक सहकार्य केले.
विशेष म्हणजे, अक्कलकोट तालुक्याला नागनळळी आश्रमशाळेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील बाल वैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होण्याची ही पहिलीच संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता, संशोधनवृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला असतो. योग्य शैक्षणिक वातावरण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास हे विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात, याचा प्रत्यय नागनळळीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून दिला आहे.
या यशामुळे नागनळळीच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, आश्रमशाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या उपक्रमशील शैक्षणिक वातावरणाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. या निवडीमुळे अक्कलकोट तालुक्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात निश्चितच भर पडणार आहे.
विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मुजावर आय. एम. आणि संस्थेचे सचिव श्री. जावेद पटेल यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक आणि सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनातही विद्यार्थी आपल्या प्रकल्पाची प्रभावी मांडणी करून यशाची नवी उंची गाठतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण मातीतील बुद्धिमत्तेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले, तर ती देशाच्या वैज्ञानिक प्रगतीतही मोलाचे योगदान देऊ शकते, हा प्रेरणादायी संदेश नागनळळीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून दिला आहे. त्यांची ही यशोगाथा निश्चितच राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Views: 31
Previous Post

जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामगिरीवर कौतुकाची मोहोर

Next Post

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

ताज्या बातम्या

सूर, संगीत अन् आठवणींची मैफल; प्रिसिजन गप्पांचा दुसरा दिवस संस्मरणीय!

November 22, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

November 21, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

November 21, 2026

जि.प.च्या सर्व साधारण सभेत ३९.५६ कोटींच्या कामांना हिरवा कंदील!

November 21, 2026
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

November 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1550719

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!