Tuesday, July 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबईत तीन दिवसीय ‘आक्रोश’ आंदोलनाची हाक

तरुण भारतbyतरुण भारत
May 28, 2026
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनस् (सिटू) च्या वतीने दि. १, २ आणि ३ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर तीन दिवसीय ‘आक्रोश आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात राज्यभरातून तब्बल ३० हजारांहून अधिक कामगार सहभागी होणार असल्याची माहिती सिटूच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

          वाढत्या महागाईच्या झळा, अल्प वेतन, कंत्राटीकरण आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव यामुळे कामगार वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून, सरकारने केवळ आश्वासने देण्यापेक्षा ठोस निर्णय घ्यावेत, असा सूर या आंदोलनातून उमटणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उद्योगांतील किमान वेतनात सुधारणा झालेली नसल्याने कामगारांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत असल्याचा आरोप सिटूकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आठ तासांच्या कामासाठी किमान ३० हजार रुपये वेतन कायद्याने निश्चित करण्याची मागणी आंदोलनाच्या केंद्रस्थानी करण्यात आली आहे.
            राज्यातील विविध शासकीय योजना, महानगरपालिका, नगरपालिका आणि खासगी क्षेत्रात लाखो कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. अनेक जण वर्षानुवर्षे सेवा बजावत असतानाही त्यांना कायम करण्यात आलेले नाही. “समान कामाला समान वेतन” या तत्त्वाची अंमलबजावणी करून कंत्राटी, शिकाऊ आणि निश्चित कालीन कर्मचाऱ्यांना कायम करावे, अशी मागणी केली आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातील घरकामगार, बांधकाम मजूर, ऊसतोड कामगार, माथाडी, रिक्षाचालक, यंत्रमाग व विडी कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळे कार्यान्वित करून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशीही मागणी आंदोलनातून पुढे येणार आहे.
         केंद्र सरकारच्या चार श्रमसंहितांना सिटूने तीव्र विरोध दर्शवला असून, महाराष्ट्रात त्यांची अंमलबजावणी करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. महागाई, बेरोजगारी आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य कामगारांचे जगणे कठीण झाले असून सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलनाच्या तयारीसाठी सभा, बैठका आणि नोंदणी मोहीम सुरू केल्या आहेत.
चौकट
अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, १०८ ॲम्बुलन्स कर्मचारी, आरोग्यमित्र यांसारख्या योजना कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन ईएसआयसी, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीसारखे लाभ लागू करावेत, ही महत्वाची मागणी सिटूने प्रामुख्याने घेतली आहे.
Post Views: 37
Previous Post

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; काम न करताच ठेकेदाराने लाटली बिले!

Next Post

सांगोला तालुक्यातील चार ग्रामीण रस्ते कामांना मंजुरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला तालुक्यातील चार ग्रामीण रस्ते कामांना मंजुरी

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

*सावधान ही दृशे तुम्हाला विचलित करू शकतात* समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांसह सहाजण ठार

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0990278

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!