सोलापूर- सोलापुरातील पूर्व विभागातील जुनी शाळा कै आशया इरया अरकाल आंध्र भद्रावती मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापिका म्हणून भाग्यलक्ष्मी जन्याराम यांची निवड झाली शाळेतर्फे त्यांची सत्कार करण्यात आले
त्यावेळी संस्थेचे सचिव वेंकटेश दुडम मुख्याध्यापक दिलीप चव्हाण मोर्डे सर सह शिक्षिका श्रीमती चौगुले श्री लोखंडे श्री कांबळे व इतर शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते
मुखाध्यापिका जन्याराम मैडम सत्काराला उत्तर देताना शाळेत आजुबाजुतील झोपडपट्टीतील बहुसंख्य गोरगरीब विद्यार्थी शिकायला येतात त्यांना घडवण जिकिरीचं असायचे तरी या शाळेतून शिकून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन सरकारी खाजगी कंपनीत मोठ्या उद्द्यावर कार्यरत आहे
Post Views: 17