तरुण भारत

तरुण भारत

उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ , रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी बौद्धिक व्याख्यानमाला 

उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ , रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी बौद्धिक व्याख्यानमाला 

सोलापूर : आजच्या एआयच्या युगात विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत असून विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार आपल्या कौशल्यांचा सातत्याने विकास करणे गरजेचे...

निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी मध्ये नवीन हंगामासाठी क्रिकेट गणवेशचे वाटप

निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी मध्ये नवीन हंगामासाठी क्रिकेट गणवेशचे वाटप

सोलापूर :  निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमीत  सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या नवीन हंगामासाठी पांढरा क्रिकेट गणवेशाचा वाटप येथील  सोन्या चांदीचे आराध्य ज्वेलर्सचे मालक ...

लोकसेवा विद्यालयाच्या पाच कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

लोकसेवा विद्यालयाच्या पाच कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

बार्शी - लोकसेवा विद्यालय, आगळगावच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. विविध...

वापर परवाना नसला तरी पात्र मिळकतींवर कर आकारणी

सोलापूर : वापर परवाना उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे नवीन मिळकतींची मालमत्ता कर आकारणी प्रलंबित ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश सोलापूर महानगरपालिका...

दुष्काळ जाहिर करा, शहराला पाणीपुरवठा करा

दुष्काळ जाहिर करा, शहराला पाणीपुरवठा करा

  अक्ककलकोट - अक्कलकोट तालुक्यात पावसाअभावी नदी नाले ओढे कोरडे आहेत . पावसाअभावी पिक जळाली आहेत . शासनाने तात्काळ अक्कलकोट तालुका...

स्वतःसाठी नव्हे, समाजासाठी’ घडवूया युवकांची पिढी

स्वतःसाठी नव्हे, समाजासाठी’ घडवूया युवकांची पिढी

बार्शी - केवळ शिक्षण घेऊन पदवी मिळविणे हा युवकांच्या विकासाचा अंतिम टप्पा नसून, समाजाशी जोडले जाणे, सामाजिक प्रश्न समजून घेणे आणि...

माहेरी आलेल्या 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या 

  सोलापूर - अज्ञात कारणावरून एका 22 वर्षीय विवाहितेने  अंगणात सडा मारण्याचे पिवळे विषारी रंग पिऊन माहेरच्या घरी आत्महत्या केल्याची...

जवळे विद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

सांगोला - कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले (सरकार) कनिष्ठ महाविद्यालय, जवळे (ता.सांगोला) येथील विद्यार्थ्यांनी सांगोला तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय...

कारंब्याच्या बांधावर मुख्यमंत्री; कोरड्या दुष्काळाची दाहकता पाहिली!

कारंब्याच्या बांधावर मुख्यमंत्री; कोरड्या दुष्काळाची दाहकता पाहिली!

सोलापूर : पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम हातचा गेला, विहिरी कोरड्या पडल्या, पिके करपली आणि जनावरांसह शेतकऱ्यांसमोर पाणी व चाऱ्याचे संकट...

प्रथम वर्ष डी.फार्मसीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड-१ दि. २४ सप्टेंबर २०२६ पासून सुरु

पंढरपूर - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी.फार्मसी (डिप्लोमा) महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश प्रकियेची पहिली...

Page 21 of 1222 1 … 20 21 22 … 1,222

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!