वेतन सुधारणेसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर
सांगोला - उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा...
सांगोला - उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा...
सोलापूर : शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील बाळे परिसरात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वसंत विहार, स्वराज विहार, धनेश्वरी...
अक्कलकोट - गायत्री ट्रॅवल्सचे मालक अतुल बेट्टीगिरी यां चा मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त्य सत्कार करण्यात आला . यावेळी स्वामी भक्त...
सोलापूर - शेतकऱ्यांच्या उसाला हक्काचा आणि निश्चित दर मिळावा, पहिली उचल कारखानदारांनी मनमानीने नव्हे तर ठरवून द्यावी, या मागणीने आता सोलापूर...
सोलापूर : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूरकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला. प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मंजूर झालेल्या...
सोलापूर - दिवाळी सण उलटूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि अन्य थकीत आर्थिक लाभ मिळाले नसल्याने मोहोळ तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा संताप उफाळून...
निंबर्गी : दीपावलीचे औचित्य साधून राष्ट्रप्रथम यूथ फाउंडेशन, निंबर्गी यांच्या वतीने आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेला बालगोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला....
सोलापूर: महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर यांच्या सोलापूर जिल्ह्यात आरोग्य यात्रा संपन्न होऊन एक आठवडा देखील उलटला नाही...
सोलापूर - चिमुकल्यांचा उत्साह, तरुणाईचा जल्लोष आणि ज्येष्ठांसह अतिज्येष्ठ नागरिकांनी संगीताच्या तालावर धरलेला ठेका... अशा आनंदमय वातावरणात विनय ग्रुपतर्फे...
सोलापूर - आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697