एसटी बॅंक संचालकाच्या बैठकीत शिंदे – सदावर्ते गटात तुफान राडा… कपडे फाडले, बाटल्यांची फेकाफेक
मुंबई - राज्य परिवहन बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ऍड.सदावर्ते गटाच्या समर्थकात तुफान राडा झाला....
मुंबई - राज्य परिवहन बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ऍड.सदावर्ते गटाच्या समर्थकात तुफान राडा झाला....
सांगोला - आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकायचे असेल तर अभ्यासाबरोबर अवांतर वाचन हे केले पाहिजे. मानवी...
मुंबई - अकोला येथील 16 वर्षीय मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण करणे आवश्यक होते.परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला...
सोलापूर - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने श्री सिद्धेश्वर कृषी उत्त्पन्न बाजार...
पंढरपूर - इ.स. १६९५ ते १६९९ या काळात मुगल बादशहा औरंगजेबाने महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र पंढरपूरसह विविध हिंदु देवस्थाने...
सोलापूर : प्रशासकीय कामकाजाच्या सोयीकरिता महापालिकेतील सहा कनिष्ठ अभियंता, तीन भूमापक, दोन वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि 7 कनिष्ठ श्रेणी लिपिकांच्या...
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग तयारीला लागले असतानाच विरोधी महाविकास आघाडी व मनसेप्रमुख राज ठाकरे...
सोलापूर - श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक १५ ऑक्टोबर...
सोलापूर - महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता सोलापूर संघटनेच्या सौजन्याने 15 ऑक्टोबर या वाचक दिना चे अवचित्त साधून हा वृत्तपत्र विक्रेता...
अक्कलकोट - राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका यांच्या वतीने अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यानां...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697