फोटोग्राफर संघाने पटकावला क्रिकेट स्पर्धेचा चषक
अकलूज - फोटोग्राफर वेल्फर असोसिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धाचे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे यंदा तिसरे...
अकलूज - फोटोग्राफर वेल्फर असोसिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धाचे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे यंदा तिसरे...
सोलापूर - जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी पशुधन बचाव मोहीमे अंतर्गत पूरग्रस्त मुक्या जनावरांना पशुखाद्य वाटपाचा उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरणार असल्याचे गौरवोद्गार...
सांगोला - माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला या संस्थेच्या गेल्या ४७ वर्षांच्या वाटचालीची माहिती सांगणारे देवराई या पुस्तकाचे प्रकाशन उच्च...
बार्शी - बार्शी तालुक्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महायुती सरकारच्या वतीने तर शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत होत...
सांगोला - महिलांच्या हातात समाज परिवर्तनाची ताकद आहे. घरच्या घरी सेंद्रिय परसबाग विकसित करून महिलांनी स्वावलंबन, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण...
पंढरपूर – श्रीपूर (ता.माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर बुधवारी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे राज्याचे मुख्यमंत्री...
पंढरपूर - दिवाळीच्या सणा निमित्त येथील केटरर्सच्या कारखान्यांमधून विविध पदार्थ बनविण्याची लगबग दिसत आहे. त्यामुळे कारखान्यांच्या परिसरात अशा खमंग, लज्जतदार...
मुंबई - राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित...
सोलापूर - मंद्रूप ते कुरघोट रस्त्याचे काम अनेक वर्षाच्या मागणीनंतरही प्रलंबित आहे . सर्वच सत्ताधार्यांना रस्त्याच्या समस्येबद्दल सांगितल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष...
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला मंगळवारी मंत्रिमंडळ...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697