तरुण भारत

तरुण भारत

रूक्मिणी महोत्सवाच्या ३३ स्टाॅलमधून बचत गटनिर्मित वस्तूंची विक्री

सोलापूर - उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर  जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहानी उत्पादित केलेल्या वस्तू,दिवाळी पदार्थ,हस्तकला वस्तू, पणत्या इत्यादी...

माळशिरस पंचायत समितीची पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

माळशिरस :  माळशिरस पंचायत समितीच्या पंचायत समिती अठरा गणांची सोडत आज काढण्यात आली.उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर तहसीलदार सुरेश शेजुळ व नायब...

पंढरपूर पोलिसांची अवैध वाळू विरुद्ध मोठी कारवाई

पंढरपू -  येथील तालुका पोलिसांनी सोमवारी पहाटे अवैध वाळू उपसा होत असलेल्या तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोलीभोसे येथे अचानक धाड...

सांगोला पंचायत समितीच्या सदस्य पदाचे आरक्षण जाहीर

सांगोला - राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार सोमवार दि.१३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता सांगोला नगर परिषदेच्या पुण्यश्लोक राजमाता...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वाहन चालकाला केले अटक

मंगळवेढा - एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस माझे तुझ्यावर खूप प्रेम असून तुझ्यासोबत लग्न करावयाचे आहे असे सांगून घराच्या पाठीमागे...

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ पन्हाळगड सायकल मोहिमेचे आयोजन

मंगळवेढा - सह्याद्री पर्वत रांगेतील पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला पन्हाळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती व शेतीविषयक आदर्श धोरण तरुणांना...

पांडुरंग कारखान्याचा १२६ रु चा हप्ता… कामगारांना १४ % बोनस

    श्रीपुर -  सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी दिपावली सणासाठी १२६ रु . अंतिम हप्ता...

विकसित भारत बिल्डथॉन उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर - शिक्षण मंत्रालय भारत सरकार व अटल इनोव्हेशन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत बिल्डथॉन...

शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एक दिवसाने पुढे

सोलापूर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उपसा करण्यात येणाऱ्या दोन ठिकाणी वीज पुरवठा तब्बल ८ ते ९ तास खंडित राहिल्याने पाणीपुरवठा उपसा...

Page 719 of 725 1 718 719 720 725

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...