तरुण भारत

तरुण भारत

बार्शी बसस्थानक पुनर्बांधणीसाठी १० कोटी ७७ लाखांची निविदा प्रसिद्ध -आ. दिलीप सोपल 

बार्शी -  बसस्थानकची दूरवस्था दूर करणेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करुन पुन:बांधणीसाठी १० कोटी ७७ लाखांचा भरघोस निधी मिळवला असून राज्य...

बालाजी अमाईन्सच्यावतीने दहावीच्या विदयार्थ्यांकरीता अपेक्षितसंच भेट

सोलापूर : जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यावतीने बालाजी अमाईन्स च्या संचालकमंडळाकडे सोलापूर व परिसरातील शाळांमधिल गरजु...

अकलूज नगरपरिषद विजयाचे शिलेदारांचा सुरज देशमुख यांच्या वतीने सत्कार

टेंभुर्णी - अकलूज नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष (श.प) पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाचे शिलेदार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खा.धैर्यशील मोहिते-पाटील...

संयुक्त विकास आघाडी कडून उमेदवाराच्या मुलाखती

सोलापूर - महानगरपालिका  निवडणुकी संदर्भात आठ पक्षांनी एकत्रित  येऊन संयुक्त विकास आघाडीची स्थापना केली. या संयुक्त विकास आघाडीच्या वतीने आज...

केळीचे दर अचानक का पडले याची एसआयटीमार्फत चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्या –  संजय कोकाटे

टेंभुर्णी - ऊस लागवडीच्या कालावधीत राज्य सरकारमधील वजनदार कारखानदार नेत्याने बहुतांश कारखानदारांना हाताशी धरून केळीचे दर पाडून शेतकर्यांचे शेकडो कोटी...

महावितरणकडून ग्राहकदिनी जनजागृती

सोलापूर – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त महावितरण सोलापूर मंडळ कार्यालयाच्या वतीने सोलापूर शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी  ग्राहक जागृतीसाठी स्टॉल उभारण्यात...

डॉ. यशवंत कुलकर्णी यांची अपारंपारिक सौर ऊर्जा प्रकल्प समितीवर निवड

श्रीपूर -  ता . माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक  डॉ. यशवंत कुलकर्णी यांची  साखर...

कुर्डूवाडीत राष्टृवादीच्या विजयाचे मानकरी ठरलेले ‘ फाईव्ह डायमंड ‘ 

कुर्डूवाडी - नगरपालिकेच्या निवडणूकीत राष्टृवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांचा परभव निच्छीतच मानला जात होता मात्र नगरसेवक पदाच्या उमेद्वारांच्या उज्वल यशाचे खरे मानकरी...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन

पंढरपूर - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार)  प्रतापराव जाधव यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे...

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय परिषद

पंढरपूर - एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथे नुकतेच इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज...

Page 955 of 1256 1 … 954 955 956 … 1,256

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!