Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समृद्धी ग्रामविकास प्रकल्पांतर्गत सिमेंट नाला बांध क्रमांक ३ चे भूमिपूजन

तरुण भारतbyतरुण भारत
May 16, 2026
in editor
0
समृद्धी ग्रामविकास प्रकल्पांतर्गत सिमेंट नाला बांध क्रमांक ३ चे भूमिपूजन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – प्रिसिजन फाउंडेशन व सेवावर्धिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या समृद्धी ग्रामविकास प्रकल्प अंतर्गत कासेगाव येथे सिमेंट नाला बांध (CNB) क्रमांक ३ चे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. जलसंधारण व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने नितीन फलटणकर, माधव देशपांडे, वैशाली बनसोडे, सेवावर्धिनीचे प्रकल्प व्यवस्थापक चन्नवीर बंकुर, कासेगावचे उपसरपंच शहाजहान शेख, कृषी सहाय्यक विशाल सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर रोकडे, संभाजी चौगुले, प्रकल्प समन्वयक शिरीष तेरखेडकर, प्रदीप माने, रेश्मा कदम तसेच शेतकरी चंद्रकांत चव्हाण, बाबुराव माने, इंद्रजीत देवमाने, लक्ष्मण जाधव, पाणलोट व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने भूमिपूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून तसेच कुदळ मारून सिमेंट नाला बांध क्रमांक ३ च्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामांबाबत समाधान व्यक्त करत प्रकल्पाचे कौतुक केले.

समृद्धी ग्रामविकास प्रकल्पांतर्गत यापूर्वी गावामध्ये दोन सिमेंट नाला बांध, एक शेततळे तसेच दोन LBS ची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याशिवाय आणखी दोन शेततळे व LBS ची कामे प्रस्तावित असून लवकरच त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये अजून काही सिमेंट नाला बांध (CNB) प्रस्तावित असून टप्प्याटप्प्याने ही कामे करण्यात येणार आहेत. गावातील बांधबंदिस्ती दुरुस्तीची कामे आणि नवीन बांधबंदिस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. या सर्व कामांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास हातभार लागणार आहे.

यावेळी मान्यवरांनी जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व सांगताना पावसाचे पाणी अडवणे आणि जिरवणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून गावकऱ्यांनीही या कामात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी प्रिसिजन फाउंडेशन आणि सेवावर्धिनी संस्थेचे आभार मानले. गावाच्या विकासासाठी आणि जलसंधारणासाठी सुरू असलेल्या या उपक्रमामुळे भविष्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post Views: 10
Previous Post

आयशर टेम्पोची दुचाकीला धडक, पती पत्नीचा जागीच मृत्यू 

Next Post

रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशनची बैठक; उपवर्गीकरणावर चर्चा हरकती नोंदवा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशनची बैठक; उपवर्गीकरणावर चर्चा हरकती नोंदवा

रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशनची बैठक; उपवर्गीकरणावर चर्चा हरकती नोंदवा

ताज्या बातम्या

गाणगापुर रस्त्याचे नुतनीकरण; सोलापुरसाठी नवा रिंग रोड बनवा

गाणगापुर रस्त्याचे नुतनीकरण; सोलापुरसाठी नवा रिंग रोड बनवा

May 16, 2026
केंद्रीय रस्ते व वाहतूक महामंत्री नितीन गडकरी  यांचा लोकप्रिय खा.प्रणिती शिंदे यांच्या वतीने सत्कार

केंद्रीय रस्ते व वाहतूक महामंत्री नितीन गडकरी  यांचा लोकप्रिय खा.प्रणिती शिंदे यांच्या वतीने सत्कार

May 16, 2026
उन्हाळी परंपरांचा सुगंध अजूनही जिवंत; ज्येष्ठ महिलांकडून कुरड्या-पापड्यांची परंपरा जपली जातेय

उन्हाळी परंपरांचा सुगंध अजूनही जिवंत; ज्येष्ठ महिलांकडून कुरड्या-पापड्यांची परंपरा जपली जातेय

May 16, 2026
प्रशासनाचा ‘लोकदूत’ म्हणून पुढाकार: ‘समाधान शिबिरा’चा यशस्वी समारोप!

प्रशासनाचा ‘लोकदूत’ म्हणून पुढाकार: ‘समाधान शिबिरा’चा यशस्वी समारोप!

May 16, 2026
जनगणना २०२७ घर गणना प्रक्रियेत अचूक माहिती देऊन सहकार्य करावे

जनगणना २०२७ घर गणना प्रक्रियेत अचूक माहिती देऊन सहकार्य करावे

May 16, 2026
क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण

क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण

May 16, 2026
आयत्या विषयातून ११ कोटींच्या औषध खरेदीला ग्रीन सिग्नल !

आयत्या विषयातून ११ कोटींच्या औषध खरेदीला ग्रीन सिग्नल !

May 16, 2026
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सिद्धेश्वर गाडे यांचे निवेदन 

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सिद्धेश्वर गाडे यांचे निवेदन 

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866245

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697