Saturday, May 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बायोगॅस प्रकल्प शेतकऱ्यांसाठी काळाची गरज… योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

तरुण भारतbyतरुण भारत
March 18, 2026
in editor
0
बायोगॅस प्रकल्प शेतकऱ्यांसाठी काळाची गरज… योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर –  सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये पेट्रोल, डिझेल या इंधनटंचाईसह एलपीजी गॅसची टंचाई जाणवू लागलेली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही त्याच्या झळा आता बसू लागलेल्या आहेत. यावरती बायोगॅस हा शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत पर्याय उपलब्ध आहे. Iresoil अग्रोटेक या कंपनीच्या सहकार्यातून व शिवकस्तुर फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यांमध्ये बायोगॅस प्रकल्प युनिट उभा करण्याचे काम सध्या सुरू असून ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवकस्तुर फार्मर प्रोडूसर कंपनी  अध्यक्ष सुजित तात्या बागल यांनी केले आहे. 

       या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,बायोगॅस व जैविक खत, औषध निर्मितीच्या या प्रकल्पाचे मूल्य ५६०००/- रूपये आहे. युनिट उभा करत असतानाच CSR फंडामधून २४०००/- रूपये अनुदान वजा करून उर्वरित ३२०००/- रूपये रक्कम शेतकऱ्यांनी भरणे अपेक्षित आहे.ही रक्कम भरल्यानंतर व युनिट चालू झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर १६०००/- अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होते म्हणजे शेतकऱ्यांना हे युनिट फक्त १६०००/- रुपयांमध्येच मिळते.

        या बायोगॅस युनिट मधून दिवसाला ९०० ग्रॅम गॅस तयार होतो. हा गॅस १० माणसाच्या कुटुंबाला दिवसभराचा स्वयंपाक बनवूनही शिल्लक राहतो.या युनिट मधून जी स्लरी बाहेर पडते त्याचे लिक्विड आणि पावडर फॉर्ममध्ये आपल्याला खत तयार करता येते.स्लरी गाळून खाली जाते ते पाणी आपल्याला बॅरल मध्ये साठवून ती ठिबक मधून सोडण्यासाठी उपयोगी पडते म्हणजेच हा फक्त बायोगॅस प्रकल्प नाही तर या माध्यमातून वेगाने तयार होणारे उपयुक्त असे शेणखत ही आपल्याला मिळते. आणि स्लरीही औषध म्हणून आपल्याला पिकांना ठिबक मधून सोडण्यासाठी किंवा फवारणीसाठी ही वापरता येते . हा बायोगॅस व जैविक खत प्रकल्प घरोघरी बसवणे शेतकरी हिताचे आहे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशन चे संजय पिरंगुटे, लिरेसोईल अग्रोटेक चे अमर पाटील, दीपक गवळी यांचे सहकार्य लाभत असल्याचे बागल यांनी सांगितले.

Post Views: 24
Previous Post

रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ अंतर्गत वाहतूक चिन्हे उद्यानाचे अनावरण

Next Post

३०० माता-भगिनींसाठी ‘द केरला स्टोरी 2’ चित्रपटाचा मोफत शो

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
३०० माता-भगिनींसाठी ‘द केरला स्टोरी 2’ चित्रपटाचा मोफत शो

३०० माता-भगिनींसाठी ‘द केरला स्टोरी 2’ चित्रपटाचा मोफत शो

ताज्या बातम्या

घृणास्पद संपत्तीसाठी दिराने बोरामणीत दोन लेकरांसह वाहिनीचा केला खून

May 2, 2026

भोरच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने यापूर्वीही केले होते दोन गुन्हे

May 2, 2026

मुख्यमंत्री म्हणाले त्या चिमुकलीबद्दल प्रचंड हळहळ वाटते

May 2, 2026

सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केले स्वजनगणनेचे आवाहन #solapurnews #public #marathinews

May 2, 2026

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

May 2, 2026

संपूर्ण देश रडतोय आईसह बाळाने सोडला श्वास #public #viral

May 2, 2026

संपूर्ण महाराष्ट्र रडतोय आईसह बाळाने सोडला श्वास #public #viral

May 2, 2026
महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

May 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0842046

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697