editor

‘पाणी वाचवा, झाडे जगवा’ रील स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

वैराग - वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा आणि वृक्ष संवर्धनाचा जागर करण्यासाठी 'एकता महिला मंच' ने पुढाकार घेतला आहे. वैराग...

Read more

श्री शिवाजी महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात

बार्शी - महाराष्ट्राला पुरोगामी परंपरेचा वारसा लाभला आहे. फुले-शाहू-आंबेडकर या विचारधारेतून महाराष्ट्राची जडणघडण होत आलेली आहे. आद्य समाजसुधारक महात्मा फुले...

Read more

जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थी मेळावा व गुणवंत अधिकार्‍यांचे होणार सत्कार

मंद्रूप - येथील जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी मेळावा व मंद्रूपमधील गुणवंत अधिकाऱ्यांचा...

Read more

महात्मा फुले प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा फुले गौरव पुरस्काराचे वितरण

माढा - क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले प्रतिष्ठान माढा च्या वतीने आयोजित विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण...

Read more

महात्मा ज्योतिबा फुले यांना पी.बी. ग्रुपच्या वतीने  अभिवादन 

सोलापूर - प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर या ठिकाणी आज सकाळी 10  वाजता. सत्यशोधक, राष्ट्रपिता, महात्मा ज्योतिबा...

Read more

कोळेगावच्या प्रयोगातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी – आ. उत्तमराव जानकर

वेळापूर - "आई-वडिलांचे छत्र नसताना मामाने केलेल्या कष्टाची आणि संघर्षाची जाणीव ठेवून जेव्हा मुले यशाचे शिखर गाठतात, तेव्हा तो क्षण...

Read more

शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

सांगोला - सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात...

Read more

बालाजी अमाईन्सला राज्य शासनाचे प्रतिष्ठित औद्योगिक सुरक्षा पुरस्कार

सोलापूर - बालाजी अमाईन्स लिमिटेडला नारायण मेघाजी लोखंडे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार...

Read more

विश्व हिंदू परिषद, समरसता आयाम तर्फे  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

सोलापूर - महान समाजसुधारक, स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांना विश्व हिंदू परिषद तर्फे आदरांजली...

Read more

वासुद गावाचा हिरवा संकल्प; १ हजार ३०० झाडे जगवत निसर्गाचे रक्षण 

सांगोला - तालुक्यातील वासुद हे माण नदीकाठी वसलेले छोटेसे गाव आज वृक्षसंवर्धनाच्या कार्यामुळे संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्थान ठरत आहे. गावातील तरुण,...

Read more
Page 94 of 194 1 93 94 95 194

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...