solapur

सोलापूर जिल्हा शै.कला शिक्षक संघाच्या वतीने जीवनगौरव व आदर्श कलाशिक्षक, कलाप्रेमी पुरस्कार सोहळा

सोलापूर : कला शिक्षक संघ शैक्षणिक कला शिक्षक सोलापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार, आदर्श कलाशिक्षक पुरस्कार, कलाप्रेमी पुरस्कार...

Read more

मतदान व मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे : डॉ. ओम्बासे

सोलापूर :  निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतदान व मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...

Read more

तर शेतकरी ऊसाने मारतील… शंकर गायकवाड यांनी दिला इशारा

सोलापूर/बार्शी - बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या बार्शी तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याने पहिली उचल तीन हजार ऐवजी 2800 रुपये अशी...

Read more

स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्यात श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सोलापूर - भारत स्काऊटस् आणि गाईडस् कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कब-बुलबुल, स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्यात श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेतील...

Read more

निवडणूक कार्यालयात प्रवेश करण्यावेळी शहराध्यक्ष तडवळकर यांना गेटवर अडवले ; ढकला ढकलीसह प्रचंड गोंधळाची स्थिती 

सोलापूर - प्रभाग क्रमांक १३ चे भारतीय जनता पार्टीचे  उमेदवार विजय भुमय्या चिप्पा यांच्या बी फॉर्मवर ज ऐवजी न दिसल्याने...

Read more

… तर त्या प्रभागातील निवडणूक रद्द करा

सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी जो सावळा गोंधळ झाला. त्याबद्दल महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकडे पिटीशन दाखल करण्यासाठी अर्ज...

Read more

जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत रांगोळीच्या माध्यातून सादरीकरण

सोलापूर - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नीत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिकन्यांनी लवंग गावात  रांगोळीच्या...

Read more

भाजपच्या एबी फॉर्मला काँग्रेसची लेखी हरकत; त्या निवडणूक कार्यालयातील व्हिडिओ रेकॉर्डिंग द्या 

सोलापूर : महापालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक दोन येथे भाजपच्या एबी फॉर्मला काँग्रेसने लेखी हरकत घेतली आहे. तीन...

Read more

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय उपक्रमांतर्गत सोलापुरात ज्येष्ठांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

सोलापूर - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार यांच्या उपक्रमांतर्गत सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC) तथा प्रादेशिक संसाधन आणि...

Read more

गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई : डॉ. ओम्बासे मतदान

सोलापूर : महापालिका निवडणुकी प्रक्रियेतील नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य नियमानुसार बजावावे गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका...

Read more
Page 375 of 634 1 374 375 376 634

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!