solapur

सोलापुरात ओबीसी ११ हजार बेघर लाभार्थींना देणार १५ हजारांचा पहिला हप्ता

राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेतून ओबीसी, एसबीसीसह आता व्हीजेएनटी प्रवर्गातील बेघर लाभार्थींनाही घरे मिळणार आहेत. व्हीजेएनटीचे जिल्ह्यात ३१ हजार लाभार्थी...

Read more

निवडणुकीत सोलापूरचा पाणी प्रश्न पेटणार

महापालिकेवर काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती, भाजपही पाच वर्षे सत्तेत राहिला. पण, सोलापूरकरांना नियमित पाणी मिळाले नाही. सध्या चार दिवसाआड...

Read more

एसटी महामंडळाच्या सालबर्डी यात्रा स्पेशल बसेस होणार सुरू

महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र सालबर्डी तसेच श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने तयारी केली आहे. या...

Read more

HEADLINES – सोलापूर तरुण भारत दुपारच्या घडामोडी….

▪️ज्या बारामतीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, तिथेच महायुतीमधल्या पक्षांमध्ये संघर्ष; भाजप नेत्याचे गंभीर, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र ▪️चौकशीच्या भीतीने काँग्रेसमधून...

Read more

ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेचे 48 कोटीचे अंदाजपत्रक ; विद्यार्थ्यांसाठी 50 लाखाची तरतूद, आशा क्लिनिक नवी योजना….

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी सन 2024 25 या सालातील जिल्हा परिषदेचे 48...

Read more

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप झाले जॉईन ; सीईओ आव्हाळे यांनी भेटीत दिल्या या सूचना

सोलापूर : नव्याने नियुक्त झालेले माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे सोमवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेत जॉईन झाले. तत्कालीन शिक्षणाधिकारी...

Read more

खा. निंबाळकर व आ. बबनराव शिंदे यांच्या वाहनासमोर फेकली ‘गाजर ‘ ; काय आहे नक्की प्रकार

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना त्यांच्याच मतदारसंघात शेतकरी तसेच मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी...

Read more

सोलापुरात आसाराम बापूंच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज रस्त्यावर ; मोठ्या पदयात्रेने वेधले लक्ष

सोलापूर : तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ही पदयात्रा काढून शासनाचे...

Read more

उत्तम संघटनच देशाला बलशाली बनवेल – सुमित्राताई महाजन यांचे प्रतिपादन

सेवेतून संपर्क, संपर्कातून संस्कार आणि संस्कारातून संघटन बनते. असे संघटनच भारताला बलशाली बनवेल, असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन...

Read more

धक्कादायक ! सोलापुरात एकाच घरातील तीन माय लेकरांची गळफास घेऊन आत्महत्या

शहरातील मुळेगाव रोड येथील सरवदे नगरातील एकाच कुटुंबातील महिलेने आपल्या मुलगा व मुलीसह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ...

Read more
Page 536 of 616 1 535 536 537 616

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!