top news

राज्य सरकारने बार्टी,सारथी,आर्टी व महाज्योती च्या धर्तीवर मार्टी ची स्थापना करावी – प्रा.अमर शेख 

---------------------------------------- भोकरदन : राज्य सरकारने जसे इतर समामाजासाठी बार्टी, सारथी, आर्टी, महाज्योती या स्वतंत्र संस्था मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती च्या...

Read more

अचानक कामावरुन कमी करण्यात आल्याने भोकर नगरपरिषदेविरोधात महिलेचे अमरण उपोषण

भोकर(अरुण डोईफोडे)गेली दहा वर्षापासून भोकर नगरपरिषदेची सेवा करुनही कोणतेही कारण नसताना पूर्व कल्पना न देता अचानक नगरपरिषदेकडून कंत्राटी महिला कर्मचारी...

Read more

पत्रकारासाठी पंचसूत्री कार्यक्रम घेऊन व्हाॅईस ऑफ मीडिया संघटनेची वाटचाल- विजय चोरडिया

कंधार प्रतिनिधी - ग्रामीण भागातील पत्रकार सक्षम झाला पाहिजे पत्रकार हे आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी पंचसूत्री घटकाचा कार्यक्रम...

Read more

संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी

संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी मंठा शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत शिरोमणी श्री सावता महाराज यांची पुण्यतिथी विविध...

Read more

लाडकी बहीण योजना परांडा विधानसभा समिती सदस्य पदी वाशी येथील सुरेश बाप्पा कवडे यांची निवड!

बळीराम जगताप वाशी धाराशिव ९४२१३५२७३८ लाडकी बहीण योजना परांडा विधानसभा समिती सदस्य पदी वाशी येथील सुरेश बाप्पा कवडे यांची निवड!...

Read more

शिवसेना पश्चिम मतदार संघाच्या उपतालुकाप्रमुखपदी विशाल खंडागळे

वाळूज महानगर ( तरुण भारत प्रतिनिधी ) बजाजनगर येथील शिवसेना ( उबाठा) गटाचे विशाल खंडागळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची...

Read more

मविआमध्ये शिवसेना आणि शरद पवार गटामध्ये शीतयुद्ध सुरू

नाशिक , 4 ऑगस्ट (हिं.स.) - महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांमध्ये मोठ्या...

Read more

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू !

जयपूर, ४ऑगस्ट (हिं.स.) : राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये एक भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर एका...

Read more

तालुका गुरू गौरव पुरस्कार वितरित करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

*तालुका गुरू गौरव पुरस्कार वितरित करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी* मुदखेड ता प्र मुदखेड तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात...

Read more
Page 29 of 95 1 28 29 30 95

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...