top news

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश – केसरकर

मुंबई, ३ जुलै, (हिं.स) : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक...

Read more

सोनखेड येथे कृषी दुताकडून वृक्षारोपण व जनावरांचे लसीकरण

*सोनखेड येथे कृषी दुताकडून वृक्षारोपण व जनावरांचे लसीकरण* सोनखेड -(तभा वृत्तसेवा ) १ जुलै रोजी सोनखेड येथे कृषी दिनानिमित्त वसंतराव...

Read more

भोकर शहरातील दिवसातून पाच वेळा बत्ती गूल;कार्यकारी अभियंत्याचे दूर्लक्ष

भोकर(प्रतिनिधी)मागील चार महिन्यापासून शहरातील विजपूरवठा दिवसभरातून चार ते पाच वेळा बंद पडत असून कोणतेही कारण नसताना अचानक विजपूरवठा खंडीत होत...

Read more

कायद्यातील बदला बद्दल पोलीस स्टेशनला पोलिसांकडून कार्यशाळा – पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी नवीन कायदा कलमाची माहिती .

कायद्यातील बदला बद्दल पोलीस स्टेशनला पोलिसांकडून कार्यशाळा - पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी नवीन कायदा कलमाची माहिती . प्रतिनिधी/ जाफराबाद...

Read more

मंठा येथील उपजिल्हा रुग्णालया करीता आमदार लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून ५० कोटी रु. ची प्रशासकीय मान्यता

मंठा येथील उपजिल्हा रुग्णालया करीता आमदार लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून ५० कोटी रु. ची प्रशासकीय मान्यता रुग्णालयाचे मुख्य इमारत बांधकामा...

Read more

लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करणे ही आपली जबाबदारी – खिल्लारे

भातोडी येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण. तभा वृत्तसेवा टेंभुर्णी / प्रतिनिधी वृक्ष लागवड करून न थांबता लावलेल्या प्रत्येक झाडाचे प्रत्येकाने संगोपन...

Read more

पंढरपूर वारीत गेलेल्या बहिणीला माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्याकरीता एक महिन्याची मुदतवाढ द्या – आमदार बबनराव लोणीकर

*पंढरपूर वारीत गेलेल्या बहिणीला माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्याकरीता एक महिन्याची मुदतवाढ द्या - आमदार बबनराव लोणीकर* ============== परतूर...

Read more

राहुल गांधींच्या टिप्पण्या कामकाजातून हटवल्या

लोकसभेतील भाषणात केली होती आक्षेपार्ह टीका नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.) : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या...

Read more

भाषणातील अंश वगळल्यामुळे राहुल गांधी संतप्त

ओम बिर्लांना पत्र पाठवून भाषण यथावत ठेवण्याची विनंती नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.) : संसदेच्या अधिवेशनात सोमवारी राहुल गांधी यांनी...

Read more

मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ

पुणे, 2 जुलै (हिं.स.) :आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास...

Read more
Page 84 of 95 1 83 84 85 95

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!