west maharashtra

जिल्हा परिषद शाळांना निधी कमी पडू देणार नाही  -अध्यक्ष दिपक वैद्य

बार्शी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र....

Read more

लोकसेवा विद्यालयात रोटरी क्लब ऑफ बार्शीतर्फे व्यक्तिमत्त्व विकास व मार्गदर्शन

बार्शी - श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित लोकसेवा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आगळगाव येथे आनंददायी शनिवार- व्यक्तिमत्त्व विकास...

Read more

लायन्स क्लब बार्शी रॉयलचे  आमदार राजेंद्र  राऊत यांच्या सन्मानार्थ आरोग्य शिबीर 

बार्शी - विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या सन्मानार्थ  आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. राजेंद्र...

Read more

बार्शीतील शहनाई – चौघडा वादक सचिन राऊत सातासमुद्रापार

बार्शी - बार्शीतील भगवंत मंदिर सनई चौघडा वादनाचे मानकरी  भारत राऊत यांचे पुतणे  चौथी पिढीतील सचिन राऊत हे सध्या थायलँड देशातील...

Read more

आषाढी यात्रा सोहळा;  पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी -प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपूर - आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि.२५ जुलै २०२६ रोजी साजरा होत असून, यात्रा कालावधी १५ ते २९ जुलै...

Read more

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर -  केरळ व तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर व त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांनी रविवारी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन...

Read more

चैतन्य दिनदर्शिकेचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते प्रकाशन

पंढरपूर - चैतन्य प्रतिष्ठान गोवा यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या चैतन्य दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले....

Read more

जिल्हा परिषद केंद्र शाळेचे पाचवीचे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्ह्य परिषद केंद्र शाळेतील  पाचवीचे सात विद्यार्थी 2025_26 मध्ये महाराष्ट्र राज्य  परीक्षा परिषद पुणे...

Read more

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, ५० स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती  -पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर - आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्र व वाळवंटाची स्वच्छता करण्याची विशेष मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. नदीपात्राच्या...

Read more

बार्शीत वीरशैव सिद्धांत परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद; २०६ परीक्षार्थींचा सहभाग

बार्शी - श्रीकाशी जगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ, जंगमवाडी मठ (वाराणसी) आणि वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात...

Read more
Page 108 of 314 1 107 108 109 314

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!