छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून, फोटोग्राफर अकलूज शहर व परिसर संघटना यांनी, मान्यवरांचा सत्कार आणि AI चं वर्कशॉप तसेच संघटना सभासद नोंदणी चा कार्यक्रम ठेवला होता
त्या साठी प्रमुख पाहुणे
डॉ. एम के इनामदार, माननीय उबाळे साहेब PSI अकलूज पोलीस स्टेशन
त्याबरोबर दत्ता शिंदे, आनंद शिंदे, अमोल पोतदार, हरिभाऊ नगरे, बालाजी नवले सर हे सोलापूरचे मान्यवर उपस्थित होते,
तसेच अकलूजचे सत्यजित दोशी, दिलीप माने, Ai चे वर्कशॉप मुन्ना पठाण सर यांनी केले,दत्तात्रय लिपारे,आदी मान्यवर उपस्थित होते,
संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ माने, यांनी संघटनेची माहिती देऊन फोटोग्राफर यांना संबोधित केले,
आणि अकलूज व परिसरातून जवळजवळ 70 ते 80 फोटोग्राफर कार्यक्रमासाठी उपस्थित होते
स्थळ पाटीदार भवन अकलूज, सुजित गार्डन च्या पाठीमागे संघटनेच्या कमिटीमध्ये
सोमनाथ माने अध्यक्ष, कादर शेख उपाध्यक्ष, विक्रम माने सचिव, रणजीत एकतपुरे सहसचिव, आनंद खुरुडकर खजिनदार, आणि सुरज बोरगावकर, अभिषेक भालेराव, साहिल पठाण,भारत जवंजाळ, किशन काळे, शिवाजी कुदळे, बाबासाहेब एकतपुरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली
Post Views: 64