west maharashtra

आ. समाधान आवताडे यांचे बंधू बिनविरोध नगरसेवक; भाजपची विजय सलामी

मंगळवेढा - नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना आमदार समाधान आवताडे यांचे बंधू सोमनाथ आवताडे यांच्या विरोधात प्रभागात रिंगणात असलेल्यांनी...

Read more

रक्षा विसर्जनच्या पध्दतीला फाटा देत फाटे कुटुंबियांकडून पर्यावरणपुरक पध्दतीने रक्षा विसर्जन

पंढरपूर - तालुक्यातील गादेगावचे माजी उपसरपंच आणि सहकार शिरोमणी कारखान्याचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर नारायण फाटे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने गादेगाव येथे...

Read more

अनुसुचित जातीच्या महिला नगराध्यक्षपदासाठी एकूण ११ उमेदवार तर २० नगरसेवक पदासाठी ९७ जण रिंगणात 

मोहोळ - मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवकासाठी लागलेल्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी  २८ नगर सेवक...

Read more

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूलबसची वारंवार तपासणी करणे आवश्यक

करकंब : करकंब व करकंब परिसरातील विद्यार्थ्यांची स्कूलबसमधून प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कशाप्रकारे काळजी घेण्यात यावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी...

Read more

पार्थला क्लिन चीट; महार वतनाच्या मुद्द्यावर मात्र सरकार गप्प !

पुणे:- महार वतनाच्या मुद्द्यावर अद्यापही कुठलाही समाधानकारक तोडगा सरकारने काढलेला नाही. राज्यभरातील महार वतनासह रामोशी, देवस्थान, पाटील वतनाची जमीन मुळ...

Read more

शेठ आगरचंद कुंकलोळ प्रशाला येथे निर्भया पथकाची जनजागृती 

बार्शी -  न्यू हायस्कूल येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाच्यावतीने प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी निर्भया पथकातील...

Read more

मोडनिंबला विशेष रेल्वे गाड्यांचे थांबे मिळावेत, प्रवासी, विद्यार्थी भाविकांची जोरदार मागणी

मोडनिंब - सोलापूर पुणे महामार्गावर माढा तालुक्यातील मोडनिंब ही व्यापार पेठ तसेच मोठी बाजारपेठ असून या ठिकाणाहून पंढरपूर, कोल्हापूरला नागरिकांना...

Read more

आर्या स्कूलच्या विद्यार्थ्यांची बबनराव शुगरला शैक्षणिक भेट

माढा - विठ्ठल प्रतिष्ठान संचलित आर्या पब्लिक स्कूल माढा या शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी बबनराव शिंदे शुगर अ‍ॅण्ड...

Read more

करमाळा कृषी विभागामार्फत महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जेऊर - कृषी विभागाच्या वतीने शेटफळ ता करमाळा येथे येथे महीलांसाठी शिवार फेरी व माती नमुना काढणे   व बिज उगवण...

Read more

पंढरपूर अर्बन को.आँप. बँकेचा स्थापना दिवस उत्साहात

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या १९ नोव्हेंबर १९१२ रोजी स्थापित झालेल्या पंढरपूर अर्बन बँकेचा ११४ वा स्थापना...

Read more
Page 348 of 369 1 … 347 348 349 … 369

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!