west maharashtra

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यावर कारवाई करा

मंगळवेढा - संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे मागणी करणारे निवेदन मंगळवेढा...

Read more

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक

  पुणे : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत 6 नोव्हेंबरपर्यंत झालेल्या नाव नोंदणीची...

Read more

नगरपालिका निवडणुकीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष 

सांगोला - गतवेळी पार पडलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीत सांगोला शहरातील सर्वात मोठा पक्ष किंवा गट म्हणून दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या...

Read more

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी ११९ अर्ज दाखल

बार्शी - कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीत पुन्हा एकदा सोपल-राऊत यांच्यातच चुरशीचा सामना रंगणार असल्याने, या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या...

Read more

लोकमंगल कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न

सोलापूर - श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा...

Read more

शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार सहकारमंत्री पाटील यांच्या हस्ते ड्रीम फाउंडेशनला प्रदान

सोलापूर- सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार हा ड्रीम फाउंडेशन संस्थेला प्रदान करण्यात आला. संस्थापक काशीनाथ भतगुणकी...

Read more

विश्व हिंदू परिषदेच्या समरसता आयाम तर्फे श्री गुरुनानक देवजी यांना आदरांजली

  सोलापूर - शीख समाजाचे संस्थापक, श्रद्धास्थान पूज्य श्री गुरुनानक देवजी यांचा 556 वी जयंती निमित्ताने, अंत्रोळीकर नगर, सोलापूर येथील...

Read more

सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट

सांगली : महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची...

Read more

लिहून घ्या..! नगराध्यक्ष आमच्याच पक्षाचा होणार;  अधिकृत ‘एबी’ फॉर्म दाखल

मंगळवेढा - मंगळवेढा - पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे भाजपचे आमदार असल्यामुळे मंगळवेढा नगरपालिकेचा नगराध्यक्ष सुध्दा भाजपचाच असणार असल्याचे...

Read more

विहिंप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी अमोल डोळसे

वैराग -  विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते अमोल डोळसे यांची सोलापूर शिवस्मारक येथे झालेल्या विहिंपच्या बैठकीत विहिंप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी...

Read more
Page 365 of 369 1 … 364 365 366 … 369

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!