west maharashtra

पेट्रोल पंप चालक,मालकांनी भाविकांना शुध्द पाणी व शौचालय उपलब्ध करावेत

पंढरपूर - आषाढी यात्रा कालावधीत तसेच यात्रा सोहळ्याच्या मुख्य दिवशी पंढरपूर शहरामध्ये व परीसरात खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत...

Read more

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत

पंढरपूर - आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी धर्मपुरी येथे भक्तिमय व टाळ-मृदंगाच्या गजरात आगमन...

Read more

करमाळ्यात २६ जुलैला रंगणार ‘कारगिल विजय दिवस’;आजी-माजी सैनिक संघटना आणि यशकल्याणीचा पुढाकार

जेऊर - करमाळ्यातील  यशकल्याणी सेवा भवन येथे "कारगिल विजय दिवस" उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा...

Read more

 देवगाव (मा.) येथे ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

बार्शी - तालुक्यातील देवगांव येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि....

Read more

पोलीस किंवा सैन्यात भरती होऊन देशसेवा करा -पोलीस निरीक्षक कुंभार

बार्शी - अभ्यास, शिस्त आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून देत मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा, शिक्षणाच्या...

Read more

पालकमंत्र्यांच्या नावाचा व बनावट आवाजाचा गैरवापर प्रकरण 

बार्शी - महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा आणि कथित बनावट आवाजाचा वापर करुन माढा उपविभागातील बाह्यस्त्रोत...

Read more

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सहअध्यक्षपदी रणवीर राऊत यांची निवड

बार्शी - राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे....

Read more

सोजरमध्ये ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या स्पर्धेचे आयोजन 

बार्शी - यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर इंग्लिश स्कूल माध्यमिक विभागाच्यावतीने 'टाकाऊ पासून टिकाऊ' वस्तू बनविण्याच्या  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

Read more

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ‘निष्पत्ती आधारित शिक्षण’ विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

पंढरपूर - रयत शिक्षण संस्थेच्या, अधिकारप्रदत्त स्वायत्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे नुकतेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (आयक्यूएसी) वतीने...

Read more

सद्बुद्धी दिंडीतून शक्तिपीठ महामार्गाला विरोध, सरकारला सद्बुद्धीसाठी राजु शेट्टींची प्रार्थना;  जयंत पाटलांचा शक्तिपातचा इशारा 

पंढरपूर - शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पंढरपुरात शनिवारी (दि.१८) 'सद्बुद्धी दिंडी' काढून विठ्ठल चरणी साकडे घातले. ईसबावी...

Read more
Page 85 of 314 1 84 85 86 314

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!