Friday, May 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून स्व गणना पूर्ण

तरुण भारतbyतरुण भारत
May 8, 2026
in editor
0
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून स्व गणना पूर्ण
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा संपूर्ण भारतात  1 मे 2026 पासून स्व गणना करण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःची डिजिटल गणना यशस्वीरित्या पूर्ण केली. व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी 15 मे 2026 पर्यंत दिलेल्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर  स्वतःची माहिती भरून स्व जनगणनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

       सोलापूर जिल्ह्यात डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत स्वयं गणनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील पूर्णतेचे प्रमाण तब्बल 79.82 टक्के इतके झाले आहे. 7 मे 2026 रोजी च्या अहवालानुसार, सोलापूरमध्ये एकूण 20,165 स्वयं गणना प्रक्रिया सुरू करण्यात आल्या असून त्यापैकी 16096 गणना यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक डिजिटल माध्यमातून स्वतःची माहिती नोंदवून शासनाच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत आहेत.

Post Views: 9
Previous Post

पाणीटंचाईवर विरोधक आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा 

Next Post

थांबलेल्या आयशर वाहनाला कारने दिली धडकली – दोन मित्र जागेवर ठार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
थांबलेल्या आयशर वाहनाला कारने दिली धडकली – दोन मित्र जागेवर ठार 

थांबलेल्या आयशर वाहनाला कारने दिली धडकली - दोन मित्र जागेवर ठार 

ताज्या बातम्या

आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये “फार्मा दशोध्याय 2026” उत्साहात संपन्न

आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये “फार्मा दशोध्याय 2026” उत्साहात संपन्न

May 8, 2026
मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय स्वागतार्ह – डॉ.हुलगेश चलवादी

मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय स्वागतार्ह – डॉ.हुलगेश चलवादी

May 8, 2026
राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी सिंहगडचा संघ गोव्याकडे रवाना

राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी सिंहगडचा संघ गोव्याकडे रवाना

May 8, 2026
विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांचे आंदोलन

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांचे आंदोलन

May 8, 2026
बोगस डॉक्टरांविरोधात जिल्हा परिषद आक्रमक; तालुका पातळीवर विशेष शोधमोहीम 

बोगस डॉक्टरांविरोधात जिल्हा परिषद आक्रमक; तालुका पातळीवर विशेष शोधमोहीम 

May 8, 2026
शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालय येथे 6510 रुग्णांना मिळाली नवसंजीवनी

शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालय येथे 6510 रुग्णांना मिळाली नवसंजीवनी

May 8, 2026
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र दिन व कर्मचारी दिन उत्साहात साजरा

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र दिन व कर्मचारी दिन उत्साहात साजरा

May 8, 2026
उत्कर्षचा वाणिज्य १०० तर विज्ञान विभागाचा ९५ टक्के निकाल

उत्कर्षचा वाणिज्य १०० तर विज्ञान विभागाचा ९५ टक्के निकाल

May 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0852974

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697