Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सार्वजनिक नळांचे झोननिहाय सर्वेक्षण करून अहवाल तातडीने सादर करा

तरुण भारतbyतरुण भारत
November 19, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर :  ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी. 

सार्वजनिक नळांचे झोननिहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

           महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज सोरेगाव परिसरातील महत्त्वाच्या मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा संबंधित प्रकल्पांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीत नियोजित सांडपाण्याचे पंप हाऊस, प्रतापनगर मलनिस्सारण केंद्र (STP) आणि प्रतापनगर तलाव परिसराचा समावेश होता.

          या वर्षी प्रतापनगर तलाव प्रथमच अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने भरला असून तलावातील वाढलेल्या पाण्यामुळे मलनिस्सारण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे चेंबर संपूर्णपणे जलमग्न झाले आहे. यामुळे केंद्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अत्यंत वाढले असून प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.पाहणी दरम्यान आयुक्तांनी भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचेही आदेश दिले.

याशिवाय, निर्मिती मंगल कार्यालयाजवळील नाला आणि मंगल कार्यालय समोरील तार-कंपाउंडसह अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच झोन क्रमांक ५ मधील कल्याण नगर भाग-३ येथील सार्वजनिक नळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सार्वजनिक नळांचे झोननिहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले.

              या पाहणीदरम्यान सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, सहअभियंता रामचंद्र पेंटर, विभागीय अधिकारी तळीखेडे,राहुल शिंदे,लक्ष्मी इंजिनिअरिंगचे प्रतिनिधी अनिकेत जोशी,वेपकॉस कन्सल्टंटचे अनिल जाधव, शेफाली दिलपाक आदी उपस्थिती होते. महानगरपालिका प्रशासनाद्वारे शहरातील मलनिस्सारण व्यवस्था मजबूत आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना वेगाने राबविण्यात येणार असल्याचे  आयुक्तांनी यावेळी सांगितले.

Post Views: 81
Previous Post

ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे हक्काबद्दल जागरूक राहावे, दिवाणी न्यायाधीश एस.एस.साळुंखे यांचे आवाहन

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

ताज्या बातम्या

अजिंक्य राहणे यांची निवृत्ततिची घोषणा ,करताना झाले भावनिक….

July 31, 2026

तुंगारेश्वर धबधब्यातून मानवी साखळी करून बाहेर पडले पर्यटक

July 31, 2026

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहोळ तालुक्यातील बनावट देशी दारू कारखान्यावर केली धडक कारवाई……

July 31, 2026

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1015257

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!