Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी भवनात इच्छुकांची उसळली गर्दी !

तरुण भारतbyतरुण भारत
December 17, 2025
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात आजी माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांची एकच गर्दी झाली होती. यामध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच ५ माजी नगरसेवकांसह १२२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले.

  काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते व माजी महापौर मकबूल मोहोळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ साठी उमेदवारी अर्ज घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांनी प्रभाग क्रमांक १२ साठी उमेदवारी अर्ज घेतला.  राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक २२, माजी ज्येष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रभाग २०, सिद्धेश्वर आनंदकर यांनी प्रभाग १ साठी तसेच माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांनी प्रभाग १७, तस्लीम शेख यांनी प्रभाग क्रमांक २० साठी,राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगदनकर यांनी प्रभाग २६ साठी तसेच माजी नगरसेवक तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांनी प्रभाग क्रमांक १६ साठी उमेदवारी अर्ज घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांनी अर्ज घेतल्यानंतर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रा. श्रीनिवास कोंडी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले तसेच महिला शराध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्यासह माजी महापौर मकबूल मोहोळकर, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे,बसवराज बगले ,माजी नगरसेवक तौफिक शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

राष्ट्रवादी भवनात इच्छुकांची लगबग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अबकी बार ७५ पार चा नारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण १०२ जागेवर उमेदवार उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांची अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यामध्ये पुरुषांबरोबर इच्छुक असणाऱ्या महिलांचाही मोठा समावेश दिसून आला. युवकवर्गांनी सुद्धा इच्छुक उमेदवारीसाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. यासाठी राष्ट्रवादी भवन सज्ज ठेवण्यात आले होते.

 

 जंगी स्वागत आणि रेड कार्पेट 

 सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उमेदवारीसाठी येणाऱ्या इच्छुकांसाठी राष्ट्रवादी भवनाच्या पायऱ्यांवर रेड कार्पेट टाकले होते. तर स्वागतासाठी ढोल आणि ताशा सज्ज ठेवला होता. वाजत गाजत सर्व इच्छुकांचे राष्ट्रवादी भवनात आगमन करण्यात आले. यावेळी इच्छुक उमेदवारांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे तसेच उत्साहाचे वातावरण दिसून आले. 

सक्षम उमेदवार मैदानात  

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे तसेच सहसंपर्क प्रमुख व विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांचे संपूर्ण मार्गदर्शन व ताकद मिळणार असून पक्षाकडून “आपकी बार ७५ पार” हा आक्रमक नारा देण्यात आला आहे. “सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे व जनतेशी जोडलेले उमेदवार मैदानात उतरवत आहे, आगामी निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने सज्ज आहोत.

– संतोष पवार शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर 

Post Views: 104
Previous Post

इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी  द्वारामोफत कर्करोग प्रतिबंध लसीकरण मोहीम चे आयोजन

Next Post

रेल्वे विभागात दुसऱ्या पेन्शन अदालतचे यशस्वी समारोप; ९६ तक्रारींचे जागेवरच निराकरण केले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रेल्वे विभागात दुसऱ्या पेन्शन अदालतचे यशस्वी समारोप; ९६ तक्रारींचे जागेवरच निराकरण केले

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011766

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!