Monday, May 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

धोनीने फेसबुक पोस्ट करत केली मोठी घोषणा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 23, 2024
in sports
0
धोनीने फेसबुक पोस्ट करत केली मोठी घोषणा
0
SHARES
157
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२४ चे आता प्ले ऑफचे निर्णायक सामन्यांना सुरवात झाली सून आता क्वालिफायर २ सामना हा राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर हैदराबाद या संघात रंगणार आहे. एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात रंगला तर या सामन्यात राजस्थान संघाला यश मिळाले.

 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा पराभव करून प्ले ऑफच्या शेवटच्या स्थानावर आपली मक्तेदारी सांगितली होती, परंतु ही मक्तेदारी जास्त काळ टिकली नाही आणि आरसीबी संघाला यावर्षीही कप उचलता आला नाही. प्ले ऑफ मधून जरी सीएसके संघ बाहेर पडला असला तरी संघाबाबत किंवा खेळाडूंबाबत चर्चा अजूनही सुरूच आहे.

 

या हंगामात धोनीच्या फलंदाजीने सगळ्यांना आश्चर्यचकित केले, त्याच्या फलंदाजीने त्याने अनेक गगनचुंबी षटकार ठोकले. त्याच्या फिटनेसचे या हंगामात खूपच कौतुक झाले असले तरी धोनीचा हा शेवटचा हंगाम असल्याची चर्चा सुद्धा या हंगामात अनेकदा रंगली. अनेकांनी त्याच्या निवृत्तीबद्दल भाष्य केले पण अजून धोनीने यासंदर्भात कोणताच खुलासा केलेला नाही. याच पार्श्ववभूमीवर आता धोनीची एक फेसबुक पोस्ट फार गाजत आहे.

 

धोनी फेसबुकच्या त्या पोस्टने वेधले लक्ष

धोनीने त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे, त्यामध्ये तो म्हणाला आहे की, ” झेप घेण्याची वेळ आली, जे महत्वाच काम आहे ते करण्याची वेळ आली आहे, स्वतःची टीम सुरु करत आहे”. तर त्याच्या या पोस्टने लक्षवेधून घेतले असून चाहत्यांमध्ये या पोस्टवरून खूपच चर्चा होताना दिसते. संबंधित पोस्ट ही एक जाहिरातीचा भाग असल्याचे दिसत आहे. तर धोनील नेमकं या पोस्टमधून काय म्हण्याचे आहे याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

 

धोनी लवकरच उपचारासाठी लंडन गाठणार असल्याच्या चर्चा होत आहे कारण, गुडघ्याची त्याची दुखापत या हंगामात सुद्धा दिसून आली आणि त्यामुळे तो कमी कालावधीसाठी मैदानात उतरायचा. ”त्याच्या या दुखापतीचा त्याच्या खेळावर कुठेच परिणाम होताना दिसले नाही कारण हा हंगाम तो चाहत्यांसाठी खेळाला असल्याचे सीएसकेच्या प्रशिक्षकानांनी सांगितले”.

 

Post Views: 40
Previous Post

करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Next Post

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाला तर रिक्षा चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना अक्कलकोट शहरात घडली

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाला तर रिक्षा चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना अक्कलकोट शहरात घडली

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाला तर रिक्षा चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना अक्कलकोट शहरात घडली

ताज्या बातम्या

पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना ‘मानधनाची पहिली भेट #marathinews

May 17, 2026

विणकर बागेत नवीन ओपन जिम चे लोकार्पण

May 17, 2026

कांतारा नव्हे वळसंगचे बाळबट्टल #viral #solapurnews

May 17, 2026

जागर यात्रेने सर्व युवकांना जोडणार कृष्णराज महाडिक

May 17, 2026

नसरापूरच्या चिमुकलीसाठी पुढाकार घेणार महाडिक

May 17, 2026

पाण्यावरून शिवसेनेच्या अमोल बापू शिंदेनी केली भाजपवर कडक टिका

May 17, 2026

आम्हाला किंमत का देत नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात घातली फरशी #marathinews #solapurnews

May 17, 2026

५० लाखांसाठी विवाहितेचा छळ #solapurnews #viral

May 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0868776

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697