Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कार्यकर्त्यांनो गैरसमज करु नका, आपण विरोधकांना तीनदा पाणी पाजू – राजेंद्र राऊत

तरुण भारतbyतरुण भारत
January 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात भाजपचा विजय संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या लक्षणीय उपस्थितीत अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. 

मेळाव्यात ऍड. अनिल पाटील, अनिल डिसले, बाबा कापसे, सुधीर बारबोले, घोडके, संतोष निंबाळकर आणि रमेश पाटील यांनी एकजुटीने काम करुन ग्रामीण भागातील सत्ता मिळवण्याचे आवाहन केले.

अरुण कापसे यांनी, ‘निवडणूक अटीतटीची आहे; ही कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेची लढाई समजून मैदानात उतरा’, असे सांगितले.

शिंदे सेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, महायुती म्हणून आम्ही काम केले. राजाभाऊंनी सेनेला सहा जागा देऊन निवडुन आणल्या. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. शिंदे सेनेत काही झारीतील शुक्राचार्य आहेत. काहींना महाप्रसाद मिळाला नसेल. मशालीच्या चिन्हावर आमदार असताना. त्यानी अभद्र युती केली आहे. महाराष्ट्रामध्ये लाचनास्पद अशी बार्शीतील विरोधकांची युती आहे. उद्धव ठाकरे यांना ही केलेली गद्दारी आहे. राजाभाऊचे नेतृत्व तालुक्याने मान्य केले आहे. मशाली शेजारी बाण पाहताना आमचं काळीज जळत आहे. विरोधकांची महाआघाडी नसून महाबिघाडी आहे, अशी टीका केली.

माजी आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले , प्रचंड गर्दी आणि मते आपल्याकडे आहेत. सन्मानाने मते घ्या, जनतेला विकासाची आस आहे. विरोधी लोक स्वार्थासाठी  एकत्र आलेले आहेत. शेतीला पाणी, एमआयडीसी, गावांचा विकास, दळणवळण ही महत्त्वाची कामे आहेत, ही आपण करत आहोत. लाखो कोटींची गुंतवणूक राज्यात येणार आहे. बार्शीत तीन एमआयडीसी करायचे आहेत. भविष्यात तालुक्याला विकासाच्या दृष्टीने चांगले दिवस येणार आहेत. माझा शब्द दुसऱ्याच्या वाईटासाठी मी कधी वापरणार नाही. तो चांगल्यासाठी वापरत आहे. पैकीच्या पैकी जागा जिंकून द्या. राज्यातील नेते आपल्या विरोधकांना  दारात सुद्धा उभा करणार नाहीत. आपण शिस्तीत निवडणूक जिंकू. मला चिडवले तरी चिडणार नाही. मी तुमची कशी गंमत करतो ते बघा, असे आव्हान त्यानी दिले. कार्यकर्त्यांनी नाराजी असेल तर  ती माझ्याजवळ बोला. मी ती दुरुस्त करतो. बाहेर नाराजी व्यक्त करु नका. कार्यकर्त्यावर परिणाम होईल असे वागू नका. विरोधकांचे काहीच मेरिट नाही. गावागावात कोण काय करतय हे मला समजणार आहे. पंधरा महिने झालं पाहतोय. तालुक्याचे मोठे नुकसान झाले. विनाकारण आम्हाला टार्गेट केले जात होते. गैरसमज करुन घेऊ नका. शिवरायांना गुरु मानून राजकारण करत आहे. अख्खी इस्टेट पार्टीसाठी लावणार आहे. पूर्ण टेक्निक वापरत आहे. फक्त रिझल्ट चांगला नव्हे तर पैकीच्या पैकी जागा द्या. गैरसमज करु नका विरोधकांना तीनदा पाणी पाजू. कार्यकर्ते आणि मतदार यांना दैवत माना असे आवाहन केले.

सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष केशव घोगरे यांनी केले.

Post Views: 65
Previous Post

१०२ सोलर प्लेटसह चोरीचा ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

जलतारा प्रकल्पाची प्रत्यक्ष भेट आणि सोशल मीडियावर संयमाचा संदेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जलतारा प्रकल्पाची प्रत्यक्ष भेट आणि सोशल मीडियावर संयमाचा संदेश

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

April 29, 2026
लाडक्या बहिणीला पैसे नको दररोज पाणी द्या

लाडक्या बहिणीला पैसे नको दररोज पाणी द्या

April 29, 2026
गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत निवेदन

गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत निवेदन

April 29, 2026
लवकरच सुसज्ज बसस्थानक होणार..आ. देशमुख यांचा मंद्रूपच्या बस स्थानकासाठी पाठपुरावा सुरू

लवकरच सुसज्ज बसस्थानक होणार..आ. देशमुख यांचा मंद्रूपच्या बस स्थानकासाठी पाठपुरावा सुरू

April 29, 2026
श्री भगवंत प्रकटदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा; बार्शीच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाचा गौरव

श्री भगवंत प्रकटदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा; बार्शीच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाचा गौरव

April 29, 2026
नृसिंह यात्रेनिमित्त मोट्याळ येथे विविध कार्यक्रम

नृसिंह यात्रेनिमित्त मोट्याळ येथे विविध कार्यक्रम

April 29, 2026
एनएमएमएस परीक्षेत अंबाडच्या कै. विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेची विद्यार्थिनी जिल्ह्यात पहिली 

एनएमएमएस परीक्षेत अंबाडच्या कै. विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेची विद्यार्थिनी जिल्ह्यात पहिली 

April 29, 2026
सोलापूरचा धाराशिववर दणदणीत विजय

सोलापूरचा धाराशिववर दणदणीत विजय

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0836134

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697