Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा नवा आदर्श; गॅस्ट्रो शिबिरातून शेकडो नागरिकांना दिलासा

तरुण भारतbyतरुण भारत
April 15, 2026
in editor
0
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा नवा आदर्श; गॅस्ट्रो शिबिरातून शेकडो नागरिकांना दिलासा
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या वतीने पोट, आतडे, लिव्हर व पचनसंस्थेशी संबंधित आजारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे प्रभावी आयोजन करण्यात आले मार्कंडेय रुग्णालयातील ओपीडी हॉल येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.           

यावेळी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, संचालक डॉ. विजयकुमार आरकाल, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, रायेशम येमुल, मनोहर अन्नलदास, पार्वतय्या श्रीराम, कमटम सर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, किसन श्रीराम, डॉ. श्रीकांत माकम, डॉ. अभिजीत चिंचोली आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच श्री मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. या संपूर्ण शिबिराचे प्रमुख संयोजन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ञ डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी पुढाकार घेऊन केले होते. 

       महापौर विनायक कोंडयाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मोफत आरोग्य शिबिर ही आजच्या काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरते. 

Post Views: 11
Previous Post

“वाचनातूनच घडते व्यक्तिमत्त्व; बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण करा”

Next Post

करकंब येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
करकंब येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

करकंब येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

ताज्या बातम्या

अरे देवा दागिने बनवणारा निघाला चोर चक्क बनवले तांब्या पितळेचे दागिने

April 15, 2026

आता स्मशानातही पास

April 15, 2026

शिंदे सेनेची माढा ,सोलापूर कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026
पंढरीत गुलाबी रिक्षा चालक महिलेच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

पंढरीत गुलाबी रिक्षा चालक महिलेच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

April 15, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री हनुमान सार्वजनिक वाचनालय येथे मोठ्या उत्साहात साजरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री हनुमान सार्वजनिक वाचनालय येथे मोठ्या उत्साहात साजरी

April 15, 2026
कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

April 15, 2026
१३५ वी भीमजयंती सकपाळनगर शाळेत साजरी

१३५ वी भीमजयंती सकपाळनगर शाळेत साजरी

April 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0810644

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697