Friday, June 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खा.कल्याण काळे व जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना चुकीची माहिती दिली

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2025
in marathwada
0
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन / जालना – भोकरदन शहरात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाबाबत चुकीचे वक्तव्य केले होते. याबाबत मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार डॉ.कल्याण काळे व जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सपकाळ यांना चुकीची माहिती दिली असल्याचे सांगितले. तर भाजपासोबत खरी युती कुणाची हे भोकरदनच्या जनतेला माहिती असुन भोकरदन येथील काँग्रेस पक्ष हा कुणाची बी-टीम म्हणुन काम करतो. हे भोकरदन शहरातील सर्व नागरीकांना माहित असुन माजी खासदार रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन शहरातील अनेक सरकारी जमिनी बळकवण्याचे काम करत असून याबाबत खासदार कल्याण काळे निवडुन आल्यानंतर एक वर्षे झाले तरी देखील एक सुद्धा तक्रार अथवा भ्रष्टाचाराची चौकशी त्यांनी केली नाही. किंवा भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या चुकीच्या कामांना कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे भाजपा सोबत खरी युती कुणाची हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी खासदार काळे व जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना विचारावे असे मा.आ.चंद्रकांत दानवे यांनी बोलतांना सांगितले. भोकरदन नगरपरिषदेवर 2017 पासुन काँग्रेस पक्ष सत्तेत असतांना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी नगरपरिषदेचा 9 कोटी रूपयाचा निधी त्यांच्या पत्नी मंजुषा देशमुख या नगराध्यक्षा असतांना कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या दडपणाखाली किंवा कोणत्या समजुतदार पणाने सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत केला. व याच निधीचा वापर भाजपाने त्यांच्या वैयक्तिक जागांवर व प्लॉटिंगवर महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये खर्च केला. यावरून काँग्रेस पक्षच कुणाची बी टीम असल्याची चर्चा भोकरदन शहरातील नागरीक करत आहेत. आम्ही आघाडीसाठी तयार होतो मात्र नगराध्यक्ष पदासाठी मुळ ओबीसी महिला उमेदवारास महाविकासआघाडीच्या वतीने संधी द्यावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाकडे केली होती. मात्र काँग्रेस पक्षाला त्यांचा पक्ष एका कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता उचित विचार केला असता तर आघाडी झाली असती. परंतु नगराध्यक्ष पदाच्या हट्टामुळे काँग्रेसने आघाडी तोडली. असे देखील मा.आ.चंद्रकांत दानवे यांनी सांगितले.

2022 पासुन भोकरदन शहरावर व नगरपरिषदेवर प्रशासक राज असुन माजी खा. रावसाहेब दानवे व आ.संतोष दानवे यांचे मर्जितील अधिकारी आणुन भाजपाच्या कार्यालयातुन नगरपरिषदेचे कामकाज करत असुन नगरपरिषदेचा निधी सार्वजनिक व गरजेच्या ठिकाणी न वापरता स्वत:च्या प्लॉटिंग, महाविद्यालय, शाळा यासाठी वापरला असुन शहरातील नागरीकांना रस्ते, पाणी, वीज, नाली, स्वच्छता अशा गंभीर समस्या असतांना देखील त्यांनी जनतेचा विचार न करता नगरपरिषदेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत करून गैरवापर केला असुन पंधरा-पंधरा दिवस शहरातील नागरीकांना पाणी उपलब्ध झाले नाही. असे त्यांनी म्हटले. तसेच रा.काँ.पा.शरदचंद्र पवार पक्षाचा नगराध्यक्ष झाल्यावर तातडीने खडकपुर्णा प्रकल्पातुन भोकरदन शहराला पाणी उपलब्ध करून देण्यात येईल व दानापुर येथुन आलेली पाण्याची पाईपलाईन जीर्ण झाल्याने त्याही पाईपलाईनचे नवीन काम करून शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात येईल असे मा.आ.दानवे म्हणाले.

यावेळी युवानेते सुधाकर दानवे, युवक तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.अंकुश जाधव, मा.उपनगराध्यक्ष शफिक शेठ पठाण, शहराध्यक्ष नईम कादरी, शमीम मिर्झा, नसिम पठाण, शब्बीर कुरेशी, अब्दुल कदीर बापु, अजहर शहा, योगेश शर्मा, राजेंद्र जाधव, राजु खिरे, मुजिब कादरी, अभिमन्यु जाधव, राजु इंगळे, गंगाधर कांबळे, शफी शेख, रामेश्वर जंजाळ, महेश औटी, धनराज भारती, विशाल शेजुळ, अरबाज कुरेशी, शारदाताई लाड, हमदु चाऊस, आमेर पठाण, चंद्रकांत पगारे आदी रा.काँ.पा.शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 250
Previous Post

सोलापूरातून १०७ स्काऊट गाईड विद्यार्थी लखनऊला रवाना

Next Post

पत्रकार गणेश जाधव यांना ‘पुणे गौरव पुरस्कार’ जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पत्रकार गणेश जाधव यांना 'पुणे गौरव पुरस्कार' जाहीर

ताज्या बातम्या

सेंट्रल बँक अक्कलकोट शाखा; नवे व्यवस्थापक ओंकार चेऊलवार रुजू

सेंट्रल बँक अक्कलकोट शाखा; नवे व्यवस्थापक ओंकार चेऊलवार रुजू

June 4, 2026
माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीतून प्रस्थान

माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीतून प्रस्थान

June 4, 2026
लिटिल फ्लावर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांना बूट खरेदीची सक्ती

लिटिल फ्लावर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांना बूट खरेदीची सक्ती

June 4, 2026

उन्हापासून बचाव साठी 100  वंचित,बेघर,निराधार गरिबांना अत्यावश्यक किट वाटप

June 4, 2026

समाजकल्याण विभागातील मनोज म्हेत्रे निलंबित 

June 4, 2026

युवासेनेच्या वतीने रविवारी ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन

June 4, 2026

मोहोळ तालुक्यातील कथित भेसळयुक्त दूध व्यवसायाची चौकशी करण्याची मागणी

June 4, 2026
सोलापूरला लवकरच मिळणार आधुनिक नाट्यगृहाची भेट

सोलापूरला लवकरच मिळणार आधुनिक नाट्यगृहाची भेट

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893926

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697