Monday, May 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक संघटनेचा “राष्ट्रीय महागौरव पुरस्कार”

तरुण भारतbyतरुण भारत
May 11, 2026
in editor
0
उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक संघटनेचा “राष्ट्रीय महागौरव पुरस्कार”
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील केटी ट्रॅक्टर्स उद्योग समुहाचे प्रमुख उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष ठोंबरे यांना कृषी, उद्योग व सामाजिक कार्याबद्दल “महागौरव पुरस्कार २०२६” गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा कला अकादमीच्या शानदार सभागृहात प्रदान करण्यात आला.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या येथे पार पडलेला तिसऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असणाऱ्या विविध क्षेत्रातील १२ विभूतींचा “महागौरव २०२६” हा राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. त्यात संतोष ठोंबरे यांचा ट्रॅक्टर उद्योग-व्यापार क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी, कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यावेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष देसाई, महाराष्ट्र राज्याच्या आयुष्मान भारत योजनेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, महाराष्ट्र भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण वेताळ, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने हे उपस्थित होते. समाजसेवा चळवळीतील एक “नवा पॅटर्न” म्हणून नावारुपास आलेल्या बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठान, श्री भगवंत मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी तसेच भगवंत नेत्रालयाचे संतोष ठोंबरे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्या परिचितांमध्ये संतोष काका म्हणून ओळखले जातात.

Post Views: 24
Previous Post

दहावी परीक्षेत सुलाखे हायस्कूलचे उज्ज्वल यश

Next Post

एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत चाटे क्लासेसची उत्तुंग भरारी, यशाची दैदिप्यमान परंपरा कायम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत चाटे क्लासेसची उत्तुंग भरारी, यशाची दैदिप्यमान परंपरा कायम

एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत चाटे क्लासेसची उत्तुंग भरारी, यशाची दैदिप्यमान परंपरा कायम

ताज्या बातम्या

B2 आणि गुंठेवारीचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावू #viral #marathinews #solapurnews

May 11, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला एनर्जी सेव्हचा इशारा #viral #marathinews

May 11, 2026

पंढरपूर कॉरिडॉरची ए आय झलक #viral

May 11, 2026
एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत चाटे क्लासेसची उत्तुंग भरारी, यशाची दैदिप्यमान परंपरा कायम

एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत चाटे क्लासेसची उत्तुंग भरारी, यशाची दैदिप्यमान परंपरा कायम

May 11, 2026
उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक संघटनेचा “राष्ट्रीय महागौरव पुरस्कार”

उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक संघटनेचा “राष्ट्रीय महागौरव पुरस्कार”

May 11, 2026
दहावी परीक्षेत सुलाखे हायस्कूलचे उज्ज्वल यश

दहावी परीक्षेत सुलाखे हायस्कूलचे उज्ज्वल यश

May 11, 2026
बुधवारपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा प्रारंभ

बुधवारपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा प्रारंभ

May 11, 2026
चार किलो गांजासह तरुणास अटक 

चार किलो गांजासह तरुणास अटक 

May 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0857901

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697