Sunday, November 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रावे कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय शेतीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन  

तरुण भारतbyतरुण भारत
July 9, 2026
in west maharashtra
0
रावे कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय शेतीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन  
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळाच्या कृषिदुतानी कौतुकास्पद लक्षणीय उपक्रमः हाती घेतला आहे. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कळमण गावात शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विषयतज्ज्ञ  डॉ. व्ही. एस. गोरे यांनी शेतकरी व कृषी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, शाश्वत शेती पद्धती आणि सेंद्रिय उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. गोरे यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय खतांचे महत्त्व, गांडूळखत, जीवामृत, बीजप्रक्रिया, जैविक कीड व रोग व्यवस्थापन तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, जमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्यांचे दीर्घकालीन आर्थिक हित साध्य होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यानानंतर शेतकरी व विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीसंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर डॉ. गोरे यांनी प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे समाधानकारक उत्तरे देत आधुनिक व शाश्वत कृषी तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले. या व्याख्यानाला  कळमण गावातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, रावे कार्यक्रम समन्वयक अधिकारी डॉ. दावणे व्ही. टी.  यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कळमण गावातील कृषिदूत सुयोग सरडे, सुचित साळुंखे, प्रणव पिसाळ, संकेत वानखेडे, सुरेश बगले, ऋषिकेश बिचुकले, विशाल धर्मशाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून या उपक्रमास साक्रिय सहभाग दिला.

Views: 106
Previous Post

लायन्स क्लब बार्शी रॉयलचा पदग्रहण सोहळा संपन्न 

Next Post

सर्व समजातील रिक्षा चालकांची मराठी परीक्षा घ्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सर्व समजातील रिक्षा चालकांची मराठी परीक्षा घ्या

सर्व समजातील रिक्षा चालकांची मराठी परीक्षा घ्या

ताज्या बातम्या

लॉन टेनिसमध्ये छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचा चौकार; तिघांची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड

लॉन टेनिसमध्ये छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचा चौकार; तिघांची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड

November 29, 2026
दुष्काळात बैलजोड्यांना मिळणार आधार

दुष्काळात बैलजोड्यांना मिळणार आधार

November 29, 2026
मुलींच्या गटात श्री स्वामी विवेकानंद प्रशाला विजेती; संविधान चषक व्हॉलीबॉल स्पर्धा 

मुलींच्या गटात श्री स्वामी विवेकानंद प्रशाला विजेती; संविधान चषक व्हॉलीबॉल स्पर्धा 

November 29, 2026

कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ६ कोटी ३९ लाख रुपयांचे उत्पन्न

November 29, 2026
आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘येएम’ अकॅडमीची १८ पदकांची कमाई

आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘येएम’ अकॅडमीची १८ पदकांची कमाई

November 29, 2026

दिव्यांगाचा विशेष कायदा अधिकार पण जाणीव जागृती व्हावी  -ऍड. उदय वारुंजीकर

November 29, 2026
विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार

विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार

November 29, 2026

सरकारने एआय डेटा सेंटर प्रकल्प रेटून करण्याचा प्रयत्न केल्यास होऊ देणार नाही : धैर्यशील मोहिते-पाटील 

November 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1580023

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!