Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिवाळीपूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचे दीपावली अंधारात

तरुण भारतbyतरुण भारत
October 19, 2025
in maharashtra
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – दिवाळी सण गोडवा करण्यासाठी शेतकऱ्यांचा खात्यावर दिवाळीपूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते.परंतु अर्धी दिवाळी संपली असताना अद्याप एक दमडीही दिले नसल्याने लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात गेली आहे. सरकाराच्या जीवावर दिवाळी सण होणार नसल्याने अनेक शेतकरी व्याजानं काढून दिवाळी  करण्यासाठी धडपड केले. मात्र बाजारातून उदार कोणही द्यायला तयार नसल्याने पावसाने झोडपले, शासनाने फसविले तर शेतकरी दाद मागायचा कोणाकडे? अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

      दिवाळी सण सुरू होऊन अर्धी दिवाळी संपली असताना, अतिवृष्टीचे पाच पैसेही अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. सरकारकडून कोट्यवधी रूपयांची मदतीची घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात  एक दमडीही न मिळाले नाही. दिवाळी सणात बाळगोपाळांना दोन गोड घास कसे भरवायचे, या विवंचनेत शेतकरी आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. 

   अतिवृष्टी पावसामुळे हात उसने कर्ज बाजरी करून जोपासलेले पिके मातीमोल झाली, पिकांसह शेतीही वाहून गेली, सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या खरीपची पिके महत्वाची असतात, त्यावरच त्याचे वर्षभर प्रपंच चालते. यंदा पिके बहरली असतांनाच अचानक अस्मानी संकट कोसळले. होत्याचे नव्हते झाले.शासकीय पातळीवरून मदतीची मोठी घोषणाही करण्यात आली. दिवाळीच्या आत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले. लवकरच मदत मिळेल, असा आशेचा किरण मनात ठेऊन बसलेला शेतकरी निराशेच्या अंधारात बुडाला आहे. यामुळे धान्य दुकाने, कापड बाजार, ओस पडले आहेत. शेतात पिकेच नसल्याने कोणताही व्यापारी उधारीवर व्यवहार करायला तयार नाही. बँकांची कोणत्याही कर्जाला नकार घंटा आहे. सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे. दिवाळी सणात बाळगोपाळांना दोन गोड घास कसे भरवायचे, या विवंचनेत शेतकरी आहे. खर्चासाठीही त्यांची ओढाताण सुरू असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दीपावली सण अंधारात गेली आहे.

       अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान प्रचंड झाले आहे. अर्थचक्राचा आर्थिक कणा मोडला आहे. मदतीच्या पोकळ घोषणाबाजीने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दिवाळी करायची कि होळी, असा प्रश्न सतावतो आहे. मायबाप सरकारला शेतकऱ्यांची ‘किव’ कधी येणार ? हा खरा सवाल आहे.

    अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी अपलोड करण्याचे काम सध्या चालू आहे.अजून सात दिवसा नंतर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची खात्यावर अनुदान जमा होतील.किणी मंडळाचे गेल्या महिन्यात जमा झालेली  शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान भरपाई सात दिवसापूर्वी अपलोड केले होते.ते आता काल पासून शेतकऱ्यांचा खात्यावर अनुदान जमा होत आहे.

  – विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट

  मे महिन्यात जोरधार पाऊस कोसळल्यानंतर जमिनीवर उभ्या असलेल्या उसाला महागडे खते टाकून बांधणी केली, जून-जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडत गेल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पेरणी केली.  मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी पावसाने सारे धुऊन गेले. मे महिन्यापासून केलेला सगळे खर्च वाहून गेला आहे. आता पावसाने उघडीप दिली असली तरी बहुतांश क्षेत्रावर रब्बीही येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रासाठी मदतीच्या रकमेत शासनानी वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Post Views: 105
Previous Post

अंध व्यक्तींना शासनाने केवळ आरक्षण व योजना  नव्हे, तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावे

Next Post

मनशुध्दीसाठी भक्तीमार्ग आवश्यक – विवेक घळसासी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मनशुध्दीसाठी भक्तीमार्ग आवश्यक - विवेक घळसासी

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1014121

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!