Tuesday, June 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अन्नदात्यासाठी अन्नत्याग : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पंढरपुरात आंदोलन

तरुण भारतbyतरुण भारत
June 9, 2026
in west maharashtra
0
अन्नदात्यासाठी अन्नत्याग : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पंढरपुरात आंदोलन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आज कर्ज, नापिकी, बाजारभावातील घसरण, पिकविमा कंपन्यांचा अन्याय आणि सरकारच्या उदासीन धोरणांमुळे प्रचंड आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. राज्यातील अन्नदाता अक्षरशः जगण्यासाठी संघर्ष करत असताना सरकार मात्र जाहिराती आणि घोषणांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आज विविध अटी-शर्तींच्या जंजाळात अडकवून नव्या कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात आहे. अनेक शेतकरी नियमित कर्जफेड करूनही प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. पिकविमा योजनेत शेतकऱ्यांकडून प्रीमियम घेतला जातो, मात्र नुकसान झाल्यानंतर मदतीच्या नावाने केवळ निराशा पदरी पडते.
या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी पंढरपूर येथे “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” आंदोलन करण्यात येणार आहे.
विठ्ठलाच्या नगरीत होणारे हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नसून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्कासाठीचा आवाज आहे. ज्यांच्या कष्टावर देशाचे पोट भरते, त्या अन्नदात्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही एक वेळ अन्नत्याग करून शासनाच्या संवेदनांना साद घालणार आहोत.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :
• २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील मर्यादा रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी.
• एकवेळ समझोता (OTS) योजनेतील अन्यायकारक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा.
• २ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही सवलतीच्या अटींसह कर्जमाफी लागू करावी.
• प्रोत्साहनपर अनुदानासाठी नियमित कर्जफेडीची दोन वर्षांची अट रद्द करावी.
• २०१७ च्या कर्जमाफीस पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा.
• शेतकरी विरोधी अटी रद्द करून १ रुपयात पीकविमा योजना पुन्हा प्रभावीपणे लागू करावी.
• पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून त्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम उपलब्ध करून द्यावी.
आज शेतकरी भीक मागत नाही, तर त्याच्या हक्काची मागणी करत आहे. सरकारने उद्योगपतींसाठी हजारो कोटी रुपयांचे निर्णय तातडीने घेतले, तर मग महाराष्ट्राच्या अन्नदात्यांसाठी संवेदनशील भूमिका का घेतली जात नाही, हा प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत.
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतकरी संघटना, युवक, महिला आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन अन्नदात्याच्या न्यायाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन मी करतो.
Post Views: 7
Previous Post

संयुक्ताने महाराष्ट्र राज्य स्केटिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्ण पदक

Next Post

स्टील प्लांट दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून मृत कामगारांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्टील प्लांट दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून मृत कामगारांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी

ताज्या बातम्या

काशी जगद्गुरूंचे धर्मसभा सांगता समारंभ सोलापूरात

June 9, 2026
साऊथ सोलापूर आपटे ब्लू’ व ‘मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट’ अंतिम फेरीत

साऊथ सोलापूर आपटे ब्लू’ व ‘मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट’ अंतिम फेरीत

June 9, 2026
मुंढे साहेब, माढा-टेंभुर्णीकडेही लक्ष द्या! भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांमध्ये चिंता

मुंढे साहेब, माढा-टेंभुर्णीकडेही लक्ष द्या! भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांमध्ये चिंता

June 9, 2026
सौंदरे येथे पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खननावर कारवाई

सौंदरे येथे पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खननावर कारवाई

June 9, 2026
ज्येष्ठ साहित्यिका सुमन चंद्रशेखर यांची तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांची हॅटट्रिक!

ज्येष्ठ साहित्यिका सुमन चंद्रशेखर यांची तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांची हॅटट्रिक!

June 9, 2026

मोहरम उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करा

June 9, 2026

निर्भेळ दूध, सुरक्षित ग्राहक आणि योग्य दर !

June 9, 2026

दूध, गुटखा, बनावट औषधांवर प्रशासनाचा प्रहार; भेसळखोरांमध्ये एकच खळबळ

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0901130

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697