Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात 29 डिसेंबर रोजी ध्वजारोहण व प्रधान संकल्प; वार्षिक रथोत्सव सोहळा 2 जानेवारीला

तरुण भारतbyतरुण भारत
December 8, 2025
in marathwada
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा – श्री आनंद नटराज व शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने आणि श्री कांची कामकोटी पिठाचे महास्वामी परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी तसेच परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य विद्यमान पीठाधीपती श्री शंकर विजयेन्द्र सरस्वती स्वामी यांचे पूर्णानुग्रह आणि शुभाशीर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा सोमवार,29डिसेंबर 2025 ते शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 दरम्यान संपन्न होत आहे.

सोमवार,29डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता मंदिरात ध्वजारोहण व प्रधान संकल्प संपन्न होणार आहे .त्यानंतर मंगळवारी दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत पुण्याहवाचन, गणपती होम , नवग्रह होम , तसेच सायंकाळी राधाकृष्ण यांचा विवाह सोहळा अर्थात कल्याण उत्सव संपन्न होणार आहे. बुधवार दि.31 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत घटस्थापना मंदिरातील सर्व देवतांचे मूलमंत्र ,जप, होम, पूर्णाहूती व आरती होणार आहे.

दरम्यान गुरुवार,दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 12 या वेळेत होम हवन, आरती, प्रसाद होऊन दुपारी 3 ते 6 या वेळेत मंदिरातील श्री महागणपतीचा रथोत्सव आणि दीपोत्सव सोहळा होणार आहे.या रथोत्सव कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांंबरोबरच रथ पूजन व रथप्रस्थानाचा मुख्य सोहळा शुक्रवार दि. 2 जानेवारी 26 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.

या रथोत्सवाचे पूजन श्री. एस्. कार्तिकेयन् आय.ए.एस.,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापुर व त्यांची सुविद्य पत्नी सौ. यासिनी नागराजन्, आय.ए.एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.आणि सौ. एस. एस. मांजरेकर,सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा विभाग, सातारा.आणि श्री. मुरली श्रीनिवासन व त्यांची सुविद्य पत्नी सौ. सुधा मुरली, ठाणे, मुंबई.यांच्या शुभहस्ते या रथाचे पूजन होणार आहे .

या उत्सवातील मुख्य रथोत्सवाचा कार्यक्रम होऊन पहाटे पाच वाजता गणपती होम व मूर्तीचे यात्रा दान होऊन शुक्रवार दि.2 जानेवारी 26 रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत रथ पूजन आणि रथ प्रस्थान होणार आहे .संपूर्ण सातारा शहरातून हा रथ नटराज मंदिरातून बाहेर पडल्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानावरून साई मंदिर, गोडोली तेथून पोवई नाका, नगरपालिका चौक, कमानी हौद, देवी चौक मार्गे मोती चौकातून राजवाडा येथे येऊन त्यानंतर मोती चौकातून सदाशिव पेठ मार्गे, 501 पाटी, शनिवार पेठ मार्गे पोलीस मुख्यालयावरून ,पोवई नाका येथे येऊन त्यानंतर कुबेर गणपती मंदिर मार्गावरून डीएसपी बंगला तसेच पुन्हा नटराज मंदिरात सायंकाळी सहा वाजता परत येणार आहे .

सायंकाळी रथ आगमन झाल्यावर भक्तांच्या उपस्थितीत महामंगल आरती व प्रसाद वितरण होणार असून शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत पुणे येथील राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टच्या वतीने श्री नटराज देवाला महाअभिषेक, लघुरुद्र व शिवकाम सुंदरी व नटराज यांचा कल्याणउत्सव अर्थात लग्नसोहळा संपन्न होऊन त्यानंतर आरती व महाप्रसाद वितरण होणार आहे .

हा रथोत्सव मंदिराच्या वतीने जनता जनार्दनाच्या देणग्यांमधून केला जातो. सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने तन- मन- धनाने सहभागी व्हावे व आनंद घ्यावा असे आवाहन नटराज मंदिर चे समस्त विश्वस्त ,रथोत्सव सेवा समितीचे सदस्य व व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे.

Post Views: 76
Previous Post

दयानंद’च्या कॅप्टन व्हनमाने यांची दिल्ली परेडसाठी निवड

Next Post

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचा ‘महर्षि महोत्सव ‘उत्साहात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचा 'महर्षि महोत्सव 'उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

हिप्परगा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू #viral #solapurnews #news

May 29, 2026

बी सी गर्ल्स हॉस्टेल व बालगृहाची सभापती संस्कृती सातपुते यांनी केली अचानक पाहणी #solapurnews #news

May 29, 2026

सोलापूरकरांनो मुंबईसाठी धावणार विशेष रेल्वे #solapurnews #viral #news

May 29, 2026

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली पहिल्याच दिवशी धडक कारवाई #viral #news #marathinews

May 29, 2026

सोलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून #viral #solapurnews

May 29, 2026

ईदसाठी आलेल्या हनीफ सोबत घडले विचित्र जागीच झाला मृत्यू

May 29, 2026

जरांगे पाटील करणार पुन्हा आंदोलन #viral #marathinews#news

May 29, 2026

पोलिसांनी मृत घोषित केलेली महिला जिवंत येऊन उभी राहिली पोलीस स्टेशनात

May 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0885655

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697