Saturday, July 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिका महिला, बाल कल्याण विभागातर्फे ४३१ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

तरुण भारतbyतरुण भारत
June 25, 2026
in solapur
0
महापालिका महिला, बाल कल्याण विभागातर्फे ४३१ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळावी आणि मनपा शाळांमधील पटसंख्या वाढावी, या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती विभागातर्फे मनपा संचलित माध्यमिक शाळांतील इयत्ता नववी व दहावीच्या ४३१ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
           या कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, गटनेत्या वहीदाबानो शेख, नगरसेविका श्वेता खरात (खांडेकर), कल्पना कदम, नगरसेवक प्रियदर्शन साठे, नगरसेवक नरसिंग आसादे ,शिक्षण मंडळाचे नियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर, उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी सोनाली यादव , प्रशासन अधिकारी मल्हारी माने, महिला व बाल कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           कॅम्प येथील महानगरपालिका मराठी मुलींच्या शाळेत बुधवारी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणात सातत्य आणि मेहनतीचे महत्त्व सांगितले. स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या उपक्रमाचे कौतुक करत मनपा शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. नगरसेवक नरसिंग आसादे यांनी शाळांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी सोनाली यादव यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सुमारे ३ हजार ९९१ पाठ्यपुस्तकांचे वितरण
मनपा प्रशाला क्रमांक १, २, ३ व ४, उर्दू कॅम्प शाळा, जय भवानी प्रशाला आणि सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली.यंदा नववीच्या २०४ आणि दहावीच्या २२७ अशा एकूण ४३१ विद्यार्थ्यांना सुमारे ३ हजार ९९१ पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, जलसुरक्षा, संरक्षणशास्त्र, रिटेल, ऑटोमोबाईल आणि उर्दू या विषयांच्या पुस्तकांचा त्यामध्ये समावेश होता.
Post Views: 51
Previous Post

श्रीपूर मध्ये मुलीचे विनयभंग प्रकरणी युवक जीवन घाडगे यांस अटक

Next Post

दत्तकला स्कूलमध्ये ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दत्तकला स्कूलमध्ये ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन

दत्तकला स्कूलमध्ये ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

टेम्भुर्णी जवळ उजनीची पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी गेले वाया #viral #marathinews #solapurnews

July 18, 2026

महाराजांच्या पालखीचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले #viral #solapurnews

July 18, 2026

देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली

July 18, 2026

अगदी अजित दादांसारखे अभिनंदन केले उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारानी #viral #news

July 18, 2026
१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

July 17, 2026
गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

July 17, 2026
आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

July 17, 2026
आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

July 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0983925

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!