Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गोर – गरीबांच्या मुलांसाठी शिक्षकांनी प्रामाणीकपणे ज्ञानदान करावे — सभापती देशमुख

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
गोर – गरीबांच्या मुलांसाठी शिक्षकांनी प्रामाणीकपणे ज्ञानदान करावे — सभापती देशमुख
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – आदर्श शिक्षक पुरस्कार हा ज्या शिक्षकांना मिळाला आहे,त्यांच्या कामाचे फळ आहे,भविष्यात त्यांच्या हातून उज्ज्वल काम व्हावे, प्राथमिक शिक्षकांचे  कार्य यशस्वी व्हावे, गोरगरीब लोकांच्या मुलांसाठी काम आपल्या हातून व्हावे असे प्रतिपादन सभापती पंडित देशमुख यांनी कुर्डूवाडी येथील कार्यक्रमात केले.ते शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.

   कुर्डूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने सोमवारी सायंकाळी चार वाजता तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रथम सावित्रीबाई फुले व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर आ.अभिजीत पाटील,माजी सभापती विक्रमसिंह शिंदे,माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे,उपसभापती स्वाती गिड्डे,जि.प.सदस्य अण्णासाहेब ढाणे,जि.प.सदस्या सविता कोकाटे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव,पं.स.सदस्या सोनाली माळी,प्रा.आशिष रजपूत,प्रतिभा खरात,प्रा.नितीन झाडबुके, बिभीषण डांगे, नगरसेवक रेश्मा लंकेश्वर,डीसीसीचे माजी संचालक विलासराव देशमुख,उल्हास राऊत,नितीन कापसे,बालाजी पाटील,दिगंबर माळी,योगेश दळवे,सरपंच हनुमंत गिड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. 

        यावेळी आ.अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले की शिक्षकांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांचा कर्तुत्वाचा आलेख वाढत चालला आहे.सध्या शिक्षकांना सरकारकडील काम अधिकचे आहे,शिक्षण सोडून ईतर काम करून घेतात,त्याबाबत विधानसभेत प्रश्न मांडले आहेत,तरीही गुणवत्ता वाढविण्याचे काम शिक्षकांचे आहे. विधानसभेचे कामकाज दाखविण्याचे काम यंदा या मी केले,ते येथील इतिहासात कधी झाले नव्हते.आता आदर्श शिक्षक म्हणून तुमची जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे सामाजिक जबाबदारी वाढली आहे, तेही आयुष्यभर जपाल अशी अपेक्षा व्यक्त करत तुमच्यात कल्पकता आली पाहिजे,ती पुढील काळात आणाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

    कार्यक्रमाच्या शेवटी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आला.सूत्रसंचालन अतुल देशमुख व अनिल क्षीरसागर यांनी केले.

    आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक-आशा डावरे, हरी माने, मनीषा लोंढे,अंकुश गवळी,वर्षाराणी शिराळ, सविता तरकसवंद,ताई चव्हाण,मेघा कोंडूभैरी,शिवदास कुबेर,प्रफुल्ल गायकवाड,जयश्री वायाळ, रामचंद्र लोकरे,पांडुरंग माळी,शरद रेपाळ,हनुमंत इंगळे, किशोरकुमार आडकर,प्रदीप जाधव,स्वाती राजगुरू,संपत लेंढवे,विद्या भानवसे,सोमनाथ शिंदे. 

दोन्ही आमदारांना शिक्षण विभागाचे विशेष आमंत्रण— 

    माढा व करमाळा विधानसभा मतदार संघाची रचना बदलल्यापासुन यावर्षी  प्रथमच दोन्ही मतदार संघाचे आमदार एका पक्षाचे तर पंचायत समितीवर सत्ता दुस-यांची अशी परिस्थीती आहे.माढा पंचायत समितीवर भाजपा व राष्टृवादी अजीत पवार गटाची सत्ता आहे.माजी आ.संजयमामा शिंदे व जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांची सत्ता आहे.आजपर्यंत एकदाही शिक्षण विभागाने विरोधी आमदारांना कार्यक्रमाला निमंत्रीत केले नव्हते. मात्र यावर्षी शिक्षण विभागाने करमाळा व माढाच्या  दोन्ही आमदारांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते.त्यामुळे माढ्याचे आ.अभिजीत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपिठावर विराजमान झाले.आमदार येताच अनेकांच्या भूवया उंचावल्या.

Post Views: 26
Previous Post

टोलवरील हॉटेल्स ‘हाऊसफुल्ल’, तर गावकऱ्यांच्या चुली ‘थंड’

Next Post

डॉ. ज्योती तीर्थ यांचा वैराग येथे ‘एकता महिला मंच’कडून भव्य सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
डॉ. ज्योती तीर्थ यांचा वैराग येथे ‘एकता महिला मंच’कडून भव्य सत्कार

डॉ. ज्योती तीर्थ यांचा वैराग येथे 'एकता महिला मंच'कडून भव्य सत्कार

ताज्या बातम्या

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

July 3, 2026
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

July 3, 2026

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

July 3, 2026
सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

July 3, 2026

‘नमामी चंद्रभागा योजना केवळ आणि केवळ कागदावरच ? 

July 3, 2026
देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

July 3, 2026
महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

July 3, 2026

सांगोल्यातील आपुलकीला महिनाभरात जमा झाला ३६ हजार रुपयांचा निधी

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0956540

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!