Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हॅबिल्‍डची ८व्या विक्रमला गवसणी; एकाच दिवसात योग सत्राकरिता ९.३ लाख व्‍यक्‍ती सहभागी

तरुण भारतbyतरुण भारत
January 15, 2026
in sports
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : हॅबिल्‍ड या भारतातील पहिल्‍या उत्तम सवय अंगी बाणवणाऱ्या प्‍लॅटफॉर्मने एका दिवसात मोस्‍ट योग व्‍ह्यूवरशीपसाठी अधिकृतरित्‍या जागतिक विक्रम रचला आहे, जे वर्ल्‍ड रेकॉर्डस युनियनने प्रमाणित केले आहे. दिवसभरात घेण्यात आलेल्या सहा लाइव्‍ह ऑनलाइन योग सत्रांच्या माध्यमातून हा विक्रम संपादित करण्‍यात आला, जेथे सर्व सत्रांमधील एकूण उपस्थित सहयोगींची एकत्रित गणना करण्यात आली.

या उपक्रमाला जगभरातून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये 9.3Lakh व्‍यक्‍ती सहभागी झाले होते. हा महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठण्‍यासह हॅबिल्डने शाळा उभारणी उपक्रमाची देखील घोषणा केली, या उपक्रमामध्‍ये सहभाग घेणाऱ्या प्रत्‍येक नवीन सहभागीसह या शाळेच्‍या बांधकामासाठी एक विट दान करण्‍यात येईल.

हॅबिल्‍डच्‍या हर घर योगा उपक्रमाचा भाग म्‍हणून हा विक्रम संपादित करण्‍यात आला. यंदाची थीम नवीन शुभारंभांसाठी कटिबद्धतेशी अनुसरून डिझाइन करण्‍यात आली आहे. दर नववर्षाला आरोग्‍य उत्तम राखणे, व्‍यायाम करणे, मन प्रसन्‍न व शांत ठेवणे असे संकल्‍प केले जातात. पण जानेवारीचा मध्‍य काळ येईपर्यंत हे संकल्‍प कमी होऊ लागतात. खरेतर जानेवारीमधील दुसरा शुक्रवार ‘क्विटर्स डे’ म्‍हणून ओळखला जातो, जेथे व्‍यक्‍तींमधील उत्‍साह कमी होऊ लागतो आणि ते संकल्‍प सोडून जाण्‍याची शक्‍यता वाढते. हा जागतिक विक्रम म्‍हणजे हॅबिल्‍डने या क्विटर्स डेला दिलेला उत्तम प्रतिसाद आहे.

या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत हॅबिल्‍डचे सह-संस्‍थापक व योग टीचर सौरभ बोथरा म्‍हणाले, ”हा दिवस विक्रमापेक्षा अधिक होता आणि अधिकाधिक व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या आरोग्‍याकडे अधिक लक्ष देण्‍यास प्रेरित करण्‍यात आले. सहभाग मोठ्या प्रमाणात असला तर सातत्‍यता वाढते. हर घर योग उपक्रमाने नियमितपणे योग करण्‍याची सवय निर्माण केली आहे आणि त्‍याप्रती उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आमच्‍या समुदायाचा नेहमी सेवाभावावर विश्वास आहे. म्‍हणून आम्‍ही माझ्या वडिलोपार्जित गावामध्‍ये शाळा उभारण्‍याची देखील घोषणा केली आहे. आमच्‍या समुदायाच्‍या माध्‍यमातून आमच्‍यामध्‍ये सामील होणाऱ्या प्रत्‍येक व्‍यक्‍तीसाठी आम्‍ही या शाळेच्‍या बांधकामप्रती एक विट दान करत आहोत.”

अधिक प्रमाणात योगा करण्‍याऐवजी या उपक्रमाने व्‍यक्‍तींना सहजपणे व सोपी सुरूवात करण्‍याचे आवाहन केले. परिपूर्णता राखण्‍याऐवजी सत्राला उपस्थित राहण्‍यासाठी कौतुक केले. तसेच या उपक्रमाने व्‍यक्‍तींना एखादी गोष्‍ट सोडून देण्‍याला अपयश न मानता नव्‍याने सुरूवात करण्‍याची संधी असते याची आठवणी करून दिली. या‍ दिवशी अनेकांनी पुन्‍हा नव्‍याने सुरूवात केली, स्‍वत:वर विश्वास दाखवला आणि हा दिवस नियमितपणे योग करण्‍यास प्रेरित करणारा ठरला.  

या उपक्रमामध्‍ये ४५ वर्ष व त्‍यापेक्षा अधिक वय असलेल्‍या महिलांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग घेतला, ज्‍यामधून समुदाय हॅबिल्‍डच्‍या दैनंदिन योग सरावाला आकार देत असल्‍याचे दिसून येते. या उत्‍स्‍फूर्त सहभागामधून नियमित व सौम्‍य प्रमाणात योग केल्‍यास आजीवन सवय होऊन जाते.

हॅबिल्‍डसाठी हा दिवस दररोज योग सराव आणि समाजाच्‍या हिताप्रती काम करत राहण्‍याची आठवण करून देणारा ठरला आहे. यापुढे देखील व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनात योगा करत राहण्‍यास प्रेरित करण्‍यात येईल.    

Post Views: 36
Previous Post

प्रभाग 26 मध्ये 95 वर्षांच्या आजीपासून तरुणाईपर्यंत मतदानाचा उत्साह…

Next Post

माळशिरस शहर व परिसरात मकर संक्रांत उत्साहात साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माळशिरस शहर व परिसरात मकर संक्रांत उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

May 31, 2026
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

May 31, 2026

महापालिका शाळांमध्ये सोमवार पासून नव्या पाठ्यपुस्तकांचे बीटनिहाय वाटप

May 31, 2026

खांडवीत वाहनासमोर अचानक आला बिबट्या

May 31, 2026
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांना ४५ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन तभा वृत्तसेवा

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांना ४५ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन तभा वृत्तसेवा

May 31, 2026

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

May 31, 2026
स्कार, शिस्त आणि गुणवत्तेचा वारसा जपणारे मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे

स्कार, शिस्त आणि गुणवत्तेचा वारसा जपणारे मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे

May 31, 2026
कै. कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांचे जीवनाचा उपासक ग्रंथ प्रदान

कै. कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांचे जीवनाचा उपासक ग्रंथ प्रदान

May 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0887691

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697