Tuesday, July 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा वार्षिक आराखड्यात विकासकामांसाठी होणार कोट्याधींची तरतूद ! 

तरुण भारतbyतरुण भारत
July 7, 2026
in solapur
0
जिल्हा वार्षिक आराखड्यात विकासकामांसाठी होणार कोट्याधींची तरतूद ! 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व एससीपी) अंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी दि. १० जुलै रोजी शुक्रवारपर्यंत प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मंगळवारी झालेल्या डी.पी.सी आढावा बैठकीत दिल्या.
            यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे आदींसह सर्व विभाग प्रमुख, खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
         या आढावा बैठकीत शिक्षण, बांधकाम, लघुपाटबंधारे, आरोग्य, सामान्य प्रशासन आणि पशुसंवर्धन या विभागांना मोठ्या प्रमाणात निधीचे नियोजन करण्यात येत असून, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, ग्रामीण रस्ते, सिंचन आणि आरोग्य सेवा सक्षम करण्यावर प्रशासनाचा भर देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २०२६-२७ साठी शिक्षण, लघुपाटबंधारे, बांधकाम – क्रमांक १ आणि क्रमांक २, आरोग्य, तसेच सामान्य प्रशासन विभागाला प्रस्तावित निधी देण्यात येणार आहे.
         दरम्यान, याशिवाय महिला व बालकल्याण, समाजकल्याण, कृषी, ग्रामपाणी पुरवठा आणि पशुसंवर्धन विभागांनाही आवश्यक निधीचे नियोजन करण्यात आले आहे. आराखड्याच्या तुलनेत मंजूर निधीत काही प्रमाणात कपात होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रस्तावित विकासकामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अधिकाधिक निधी मंजूर करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
सन २०२१-२२ च्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याच्या प्रस्तावित निधीत लक्षणीय वाढ झाल्यास विकासकामांना अधिक चालना मिळण्याची अपेक्षा  जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेला हा आराखडा आगामी काळातील विकासाची दिशा निश्चित करणारा मानला जात असून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, सिंचन आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास तो महत्त्वाचा ठरणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सांगितले.
Post Views: 6
Previous Post

 बार्शीत पोलिसांच्या धाक संपला? आठवडाभरातच नव्या पीआयसमोर गुंडांचे आव्हान

Next Post

१०० टक्के दंड- व्याज माफीची ‘अभय योजना’ सुरू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

१०० टक्के दंड- व्याज माफीची 'अभय योजना' सुरू

ताज्या बातम्या

एस शटलर बॅडमिंटन अकादमी’ची दैदिप्यमान कामगिरी

एस शटलर बॅडमिंटन अकादमी’ची दैदिप्यमान कामगिरी

July 7, 2026

उच्च शिक्षण विभागाचा अजब कारभार; वेतन सातव्या, तर रजा रोखीकरण सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे

July 7, 2026
लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी कन्यां’कडून मोरवंची येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया आणि जैविक खतांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी कन्यां’कडून मोरवंची येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया आणि जैविक खतांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

July 7, 2026

शिष्यवृत्ती परीक्षेत जाधववाडीच्या रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी

July 7, 2026
स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्काराने रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालयाचा गौरव

स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्काराने रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालयाचा गौरव

July 7, 2026
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या ‌अध्यक्षपदी दर्शन कदम उपाध्यक्ष विकी पवार

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या ‌अध्यक्षपदी दर्शन कदम उपाध्यक्ष विकी पवार

July 7, 2026

एचटीई सेवार्थ प्रणालीत ई-केवायसी न केल्यास जुलै महिन्याचे वेतन रोखणार

July 7, 2026

झेडपीत बदल्यांचा बिगुल ; १० जुलैपासून अंमलबजावणी

July 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0963321

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!