Friday, September 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हायड्रोजन हा भविष्यातील महत्त्वाचा पर्याय : पद्मश्री यादव

तरुण भारतbyतरुण भारत
May 7, 2026
in editor
0
हायड्रोजन हा भविष्यातील महत्त्वाचा पर्याय : पद्मश्री यादव
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी (MSFDA) यांच्या पुढाकारातून एक आठवड्याचा पुढाकारातून आयोजित “प्राध्यापक विकास कार्यक्रम” (FDP) सध्या सोलापूरातील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात सुरू असून राज्यभरातील प्राध्यापकांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

“क्षमता उजागर करणे : रसायनशास्त्र शिक्षणतज्ज्ञांना सशक्त बनविणे” या विषयावर आधारित हा उपक्रम दि. ४ ते ८ मे २०२६ दरम्यान एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे होत आहे.‌ कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री प्रो. गणपती यादव यांच्या हस्ते झाले. यावेळेस डॉ. प्रकाश महानवार (कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) डॉ. ए. ए. घनवट (संचालक, रासायनिक विज्ञान शाळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर नवले, सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक डॉ. एस एच पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी ग्रीन एनर्जीबाबत मार्गदर्शन करताना वाढत्या कार्बन उत्सर्जनावर चिंता व्यक्त केली. “ऊर्जेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता हायड्रोजन हा भविष्यातील महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोत तात्काळ बंद करणे शक्य नसले तरी पर्यावरणपूरक पर्याय शोधणे आणि त्यांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
प्लास्टिकच्या वापराबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आजच्या जीवनशैलीत प्लास्टिक पूर्णपणे टाळणे शक्य नाही; मात्र त्याचा पुनर्वापर (reuse) आणि पुनर्निर्मिती यावर भर दिला पाहिजे. कार्बन उत्सर्जन कमी करून ग्रीन एनर्जीचा स्वीकार केल्याशिवाय पर्यावरणाचे संतुलन राखता येणार नाही.”

“अशा दर्जेदार शैक्षणिक उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि अंमलबजावणी करून प्राध्यापकांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमामुळे संशोधन व अध्यापनात नवे दालन उघडेल,” असे पद्मश्री यादव यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे समन्वयक सिंहगड महाविद्यालयाचे डॉ. किरण पाटील यांनी केले‌.  
यात डॉ. दिनेश आमलेरकर, डॉ. संजय चराटी, डॉ. प्रकाश वाडगांवकर, डॉ. एस. एच. पवार, डॉ. जी. एस. ग्रोव्हर, डॉ. सुनिता बर्वे यांच्यासह सीएसआयआर–राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे येथील अनेक वरिष्ठ वैज्ञानिकांचा समावेश आहे. तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध विद्यापीठांतील प्राध्यापकही मार्गदर्शन मिळत आहे.

कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पीएम-उषा (PM-USHA) अंतर्गत आतापर्यंत अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा प्राध्यापक विकास कार्यक्रम (FDP) अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. सिंहगड संस्थेने ही जबाबदारी स्वीकारून उत्कृष्ट नियोजन केले आहे, याचे विशेष कौतुक करावे लागेल.”
ते पुढे म्हणाले, “हा उपक्रम आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत आणि विशेषतः सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित होत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. अशा दर्जेदार कार्यक्रमांमुळे प्राध्यापकांच्या ज्ञानात व संशोधन क्षमतेत नक्कीच भर पडेल.”

यांसह देशातील नामांकित शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. तसेच सीएसआयआर–राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे येथील वरिष्ठ वैज्ञानिकांची उपस्थितीही या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरत आहे.
पॉलिमर सायन्स, केमिकल इंजिनिअरिंग, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, तंत्रज्ञान नवकल्पना आणि अध्यापनातील आधुनिक ICT साधनांचा वापर या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे प्राध्यापकांना संशोधनातील नव्या दिशा आणि उद्योग-शिक्षण समन्वयाबाबत सखोल माहिती मिळत आहे.

हा कार्यक्रम सध्या सुरू असून पुढील काही दिवसांत विविध तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे पार पडणार आहेत. या माध्यमातून सोलापूरच्या शैक्षणिक वातावरणाला नवी चालना मिळत असून राज्यभरातील प्राध्यापकांना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे.

Post Views: 73
Previous Post

सांगोला कृषी विभागाच्या जलतारा शोषखड्डे अभियानाला वेग

Next Post

अल्लाउद्दीन बाबा उरुसाची जय्यत तयारी; ७-८ मे रोजी उत्सव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अल्लाउद्दीन बाबा उरुसाची जय्यत तयारी; ७-८ मे रोजी उत्सव

अल्लाउद्दीन बाबा उरुसाची जय्यत तयारी; ७-८ मे रोजी उत्सव

ताज्या बातम्या

पारंपारिक लेझीम रिंग टिपऱ्या आणि झांजसह निघाली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मिरवणूक#solapur #yesnews

September 24, 2026

शेजाऱ्यानेच केली घरफोडी; १० ९६ लाखांचे सोने जप्त

September 24, 2026

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1255100

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!