Wednesday, September 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

परंपरे प्रमाणे विठ्ठल, राहि आणि रखुमाईची नगरप्रदक्षिणा रस्त्यावरुन काढण्यात आली रथयात्रा

तरुण भारतbyतरुण भारत
July 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – आषाढी एकादशी निमित्त परंपरे प्रमाणे विठ्ठलाची रथयात्रा शहरातील नगरप्रदक्षिणा रस्त्यावरुन मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय काढण्यात आली. या रथयात्रेचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी नगरप्रदक्षिणा रस्त्यावर प्रचंड गदी केली होती. आषाढी व कातिर्क एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात. सर्वच भाविकांना एकादशी दिवशी विठुरायांचे दर्शन घडत नसते. त्यामुळे आषाढी आणि कातिर्की एकादशीच्या सोहळ्यासाठीयेथे आलेल्या प्रत्येकाला विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी बऱ्याच वषार् पासून रथयात्रेचा उत्सव सरु करण्यात आलेला आहे. या रथयात्रे मध्ये विठ्ठल, राही आणि रखुमाईच्या मुती असतात. दरम्यान येथील माहेश्वरी (पूवीर्ची खासगीवाले) धर्मशाळे पासून रविवारी दुपारी या रथयात्रेस सुरुवात झाली. त्या अगोदर माहेश्वरी धर्मशाळे मध्येविठ्ठल, राही आणि रखुमाईंच्या मुतीर्वर सकाळी अभिषेक करुन विधीवतपुजा करण्यात आली. नातू, रानडे आणि देवधरया रथावरील मानकऱ्यांनी विठ्ठल, राहि आणि रखुमाईंच्या मुर्तीरंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथावर नेवुन ठेवल्या. त्यानंतर या रथयात्रेस सुरुवात करण्यात आली. रथयात्रा ज्या प्रदक्षिणा मागार्वरुन मार्गक्रमण करीतअसते त्या मागार्वर बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. रथयात्रेच्या अग्रभागी अश्व होता तसेच बँण्ड पथक देखील होते. विविध संतांचे अभंग या बँण्डपथकातील कलाकार वाजविता होते. ही रथयात्रा पाहण्यासाठी नगरप्रदक्षिणा मागार्वर वारकऱ्यांची तसेच स्थानिकनागरिकांची दोन्ही बाजूला गदीर् केली होती.ऱथयात्रेवर खारीक उधळण्याची परंपरा आहे. त्यामुळे खारकांची विक्री करणारे बरेचविक्रेते या नगरप्रदक्षिणा रस्त्यावर रथ येण्या अगोदर विक्री करण्यासाठी फिरताना दिसतहोते. रथ जवळ आल्यानंतर त्याचे दर्शन घेवून भाविकांकडून मोठ्या श्रध्देने त्यावर खारकांचा वषार्व केला जात होता. अनेक भाविक,स्थानिक नागरिक नगरप्रदक्षिणा रस्त्यावरील असलेल्या मठ, धर्मशाळा तसेच घरांच्या गच्चीवरुन रथयात्रेचा हा सोहळा पाहून विठ्ठलाच्या दर्शनानेमनोमनी त्रुप्त होताना दिसत होते. दरम्यान माहेश्वरी धर्मशाळे पासून निघालेली ही रथयात्राकालिकादेवी चौक, काळामारुती, चौफाळा,नाथचौक मागेर् पुढे पुढे मार्गक्रमण करीत होती. अखेर माहेश्वरी धर्मशाळेजवळ ही रथ यात्रा पोहचल्यावर या रथावरील उत्सवमुतीर्पुन्हा धर्मशाळेत नेण्यात आल्या. त्या ठिकाणी पुन्हा या मुतीर्चीआरती होवून त्या मुळजागी ठेवण्यात आल्या. या नंतर या रथयात्रा उत्सवाची सांगता झाली. या वेळी भाविकांना प्रसादाचे देखील वाटप करण्यात आले.
Post Views: 52
Previous Post

नाना-भैय्या युवा मंचाकडून वारकऱ्यांसाठी साडेतीन टन खिचडीचे अन्नदान

Next Post

महाराष्ट्र विद्यालयाच्या फुटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महाराष्ट्र विद्यालयाच्या फुटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र विद्यालयाच्या फुटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

राष्ट्रपतींना आरक्षणाच्या संदर्भातील अधिकार प्रकाश आंबेडकर यांची गल्लत होतेय रमेश कदम#breakingnews

September 9, 2026

सोलापूरच्या मराठा आंदोलकांनी केले चक्क पाण्याच्या टाकीवर चढून केले आंदोलन #breakingnews#solapurnews

September 9, 2026
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

September 8, 2026
शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

September 8, 2026

पावसाची ओढ, खरीप धोक्यात !

September 8, 2026

निधीवाटपाचा ६०:४० फॉर्म्युला चर्चेत; सत्ताधाऱ्यांना झुकते माप?

September 8, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

September 8, 2026
साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1181588

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!