Monday, November 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दीपावली सणा निमित्त येथील केटरर्सच्या कारखान्यांमधून वेगवेगळ्या खाद्य पदार्थाची निर्मिती अंतिम टप्प्यात

तरुण भारतbyतरुण भारत
November 1, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर –  दिवाळीच्या सणा निमित्त येथील केटरर्सच्या कारखान्यांमधून विविध पदार्थ बनविण्याची लगबग दिसत आहे. त्यामुळे कारखान्यांच्या परिसरात अशा खमंग, लज्जतदार पदार्थांची दरवळ सध्या अनुभवयास मिळत आहे. येथील केटरर्सच्या खाद्य पदार्थांना पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरा बरोबरच परदेशातून देखील मागणी होवू लागलेली आहे. त्यामुळे पंढरपूरी पदार्थांची चव आता सर्वदूर पोहचु लागली आहे. सध्या ग्राहकांनी नोंदविलेल्या आँडर्र प्रमाणे फराळांचे पदार्थ बनविण्याचे काम अंतिम टप्पात आले असून आत्ता पर्यंत बनविलेल्या पदार्थांचे पँकिंग करुन ते ग्राहकांना सुपुर्त केले जात आहे.
दरम्यान दिवाळी सण म्हणजे मौज, मस्ती आणि त्या बरोबरच विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची रेलचेल. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने प्रत्येक घराघरातून विविध खाद्य पदार्थ बनविण्याच्या तयारीत महिला वर्ग गुरफटलेला दिसत असतो. अलिकडच्या काळात स्वत: पदार्थ बनविण्या पेक्षा केटरर्स कडून बनविलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे रेडिमेड खाद्य पदार्थ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसत आहे.
सध्या येथील केटरर्सच्या कारखान्यांमधून बुदींचा मोतिचुर लाडू, तिखट आणि गोड शंकरपाळी, तिखट आणि गोड चिरोटे, बालुशाही, खव्यांची करंजी, साध्या तुपातील बेसनाचे लाडू, साजुक तुपातील बेसनाचे लाडू, खमंग चकली, खास पंढरपूरी चिरमुऱ्यांचा तसेच पोह्यांचा चिवडा, साधी, पालक आणि लसूण शेव, गुलाबजामुन आदी पदार्थ ग्राहकांनी अगोदरच नोंदविलेल्या आँर्डर प्रमाणे बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. कारखान्यांमधून जो माल तयार झालेला आहे त्याचे पँकींग करुन आँर्डर नुसार ग्राहकांना त्याची डिलिव्हरी देण्याचे काम सुरु झालेले आहे.
———————–
चौकट : ( महागाईमुळे फराळांच्या किंमतीमध्ये वाढ )
फराळाच्या पदार्थांच्या किंमती मध्ये यंदा महागाईमुळे कमालीची वाढ झालेली आहे. स्वत: फराळांचे पदार्थ बनविण्या पेक्षा केटरर्सकडून बनविलेल्या रेडिमेड पदार्थांना सध्या ग्राहकांकडून जास्त मागणी असल्याचे येथील वेगवेगळ्या केटरर्सकडे नोंदविण्यात आलेल्या पदार्थांच्या आँर्डर वरुन लक्षात येत आहे.
———————————-
चौकट : ( फराळांच्या पदार्थाचे सरासरी एक किलोचा दर )
मोतीचुर लाडू (३३०),बेसनलाडू (३१०), शंकरपाळी (३३०), खारीशंकर पाळी (३५०),रवा,खवा,बेसन लाडू (३४०), बालुशाही (३२०), खारीबुंदी (३४०), गोडचिरोटे (३४०), खारे चिरोटे (३५०), साधी शेव (३२०), लसूण शेव (३५०), पालकशेव (३२०), करंजी (४६०), भाजके पोहे चिवडा (३२०),  दगडी पोहे चिवडा (३३०), चिरमुरे चिवडा (२३०), रसमलाई (५००), गुलाबजामुन (३५०), साजुक तुपातील मोतिचुर (६३०), साजुकतुपातील बेसनलाडू (६००), चकली भाजणीची (४६०), शेंगादाणा चटणी (३००), रवालाडू (३००), अनारसे पीठ (२००), अनारसे (५५०), मकाचिवडा (३४०)
———————-
कोट
वेगवेगळ्या पदार्थांच्या व्हरायटी खवैय्यांना उपलब्ध होत असल्याने केटरर्सकडून बनविलेल्या रेडिमेड पदार्थांना मागणी वाढत आहे.
नीता जोशी ( परिपुर्ण केटरर्सच्या,यशाभी दिवाळी फराळ प्रमुख )
————————
कोट
रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व कुटुंबातील सदस्य फार क्वचित प्रसंगी एकत्र येत असतात. त्यामुळे सणाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी व घरातील महिला वर्गाला देखील थोडा विरंगुळा म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळी मध्ये दर्जेदार रेडिमेड खाद्य पदार्थांची खरेदी करीत असतो.
वैशाली देशपाडे (ग्राहक)
Post Views: 8
Previous Post

साधनेत कृतज्ञता असेल तर सिध्दी प्राप्त होते – निरूपणकार विवेक घळसासी

Next Post

शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे मटका अड्ड्यावर छापे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे मटका अड्ड्यावर छापे

ताज्या बातम्या

टॉवेल व्यापाऱ्याची 40 लाखाची फसवणूक -मुंबईच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

November 1, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

November 1, 2026

जिल्ह्यातील ५० आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन; आता शाळांच्या गुणवत्तावाढीचे आव्हान!

November 1, 2026

एमपीएससीच्या अनागोंदीत तरुणांचे भविष्य अडकले; वय, पैसा आणि मानसिक स्वास्थ्याचा कस!

November 1, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

November 1, 2026

ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन, कारखानदारांना दर जाहीर करण्याचे आवाहन !

November 1, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

November 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1452618

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!