Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शीत महायुती एकत्र लढणार, नगरसेवकफदाच्या ६ जागा शिंदेसेनेला तर नगराध्यक्षपदासह ३७ जागा भाजपकडे

तरुण भारतbyतरुण भारत
November 18, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – बार्शी नगरपालिका निवडणुकीसाठी बार्शीमध्ये भाजपने शिंदे सेनेसोबत युती केली असून भाजप शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बार्शीत शिवसेना ६ तर भाजप ३६ जागा आणि नगराध्यक्ष पदाची जागा लढवणार असल्याची घोषणा शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी बार्शीत केली.

बार्शी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप  विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल असे वाटत होते.

 मात्र माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अनपेक्षितपणे शिंदे सेनेला नगरसेवक पदाच्या सहा जागा दिल्या असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. नगरसेवकपदाच्या ३६ जागा आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भाजपचा असणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, माजी मंत्री आणि बार्शी तालुका निरीक्षक उत्तमप्रकाश खंदारे, भाऊसाहेब आंधळकर, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्विनी कथले, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, रमेश पाटील, ऍड वासुदेव ढगे, विलास रेणके, भाजप शहराध्यक्ष महावीर कदम, शिंदे सेनेचे तालुका प्रमुख विजय माने, प्रकाश माने, रिपाइंचे ऍड अविनाश गायकवाड, श्रीधर कांबळे, प्रकाश मनगिरे, आनंद यादव, सुभाष लोढा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, नगराध्यक्षपद  आणि ३६ नगरसेवक जागा भाजप कमळाच्या चिन्हावर लढणार आहे तर ६ जागा शिंदे सेनेला देण्यात आल्या आहेत.  अजितदादा गटाशीही  संपर्क झाला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा निर्णय होऊ शकला नाही. सोबतच रिपाइं ही आमच्या सोबत आहे.

 आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू. आम्ही मधल्या एक वर्षाच्या काळात थांबलेला विकास पुन्हा सुरु करु, अशी ग्वाही देत आम्ही महायुती म्हणून सामोरे जात आहोत. सर्व घटक पक्ष एकत्र घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही  यश निश्चित खेचून आणू.

विजय ठोंगे पाटील म्हणाले, बार्शीत शिवसेनेने पहिला नगराध्यक्ष दिला आहे. भाजपसोबत युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आम्हाला ६ जागा देण्यात आलेल्या आहेत. सर्व शिवसैनिक विजयासाठी प्रयत्न करतील. भगवा कसा फडकावयाचा याचे आमचे नियोजन सुरु आहे. सीएम, डीसीएम यांचे राजाभाऊवर विशेष प्रेम आहे. बार्शीतील आमची युती जिल्ह्याला दिशा देईल. बार्शीच्या विकासासाठी आम्ही सोबत आहोत, असेही ठोंगे पाटील म्हणाले.

पाण्याच्या प्रश्नावर राजाभाऊ राऊत म्हणाले, २९६ कोटींची उजनी पाणीपुरवठा योजना काम प्रगतीपथावर आहे. दररोज ४ कोटी लिटर पाणी येणार आहे. पाणीटंचाई का होती यांची वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मी लक्ष दिले नाही तर वर्षात पाण्याची अडचण निर्माण झाली. कोणत्या कामासाठी वर्षभरात एकही पत्र त्यांनी दिले नाही.

आम्ही काय विकास केला हे गाडीवर फिरवून दाखवू. 

आम्ही आमदारकीच्या मागील अडीच वर्षात काय केले आहे हे विरोधकांना बरोबर नव्हे तर माझ्या दुचाकी गाडीवर फिरवून  दाखवू. यापूर्वी त्यांनीच कार्यसम्राट आमदार म्हणून  माझा उल्लेख केला आहे, हे सर्वांना माहीत आहे. 

उत्तमप्रकाश खंदारे म्हणाले, महायुतीमध्ये जागा कोण किती लढवत आहे  हे महत्वाचे  नाही तर आम्ही महायुती म्हणून  एकत्र आहोत हे महत्वाचे आहे.

Post Views: 111
Previous Post

अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी होणार तिरंगी लढत

Next Post

महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून 10 खोके निष्काशीत 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून 10 खोके निष्काशीत 

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1233772

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!