Monday, November 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लायन क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षपदी मंगेश बागुल यांची निवड

तरुण भारतbyतरुण भारत
June 13, 2026
in west maharashtra
0
लायन क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षपदी मंगेश बागुल यांची निवड
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – लायन क्लब ही इंटरनॅशनल संघटना आहे, ही संघटना संपूर्ण जगात २४ तास सेवा कार्य करत आसते, या संघटनेचा सदस्य होणे सुद्धा खूप मोठा मानाचा सन्मान समजला जातो. समाजामध्ये या संघटनेच्या सदस्याला खूप मान सन्मान मिळतो, गरजू गरजवंत समाजापासून दूर गेलेल्या लोकांना प्रवाहात आणण्याचे काम लायन क्लबसारख्या संघटना आहोरात्र काम करत असतात.
 अशा या संघटनेचे गेले दहा वर्षापासून मंगेश बागुल हे सभासद असून गेल्या दोन वर्षांपूर्वी लायन्स क्लब बार्शी रॉयलचे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात बार्शी तालुका व्यसनमुक्ती अभियान पूर्ण तालुक्याभर राबविण्यात आले होते. तसेच तिरुपती ऍग्रो एजन्सीजचे संचालक व ग्रोटेक ॲग्री सायन्सचे रिजनल मॅनेजर म्हणून काम बघत आहे. तिरुपती ऍग्रो एजन्सीजमधून दरवर्षीला  गरजवंत शेतकऱ्यांना मोफत बियाणं किंवा औषधाचा वाटप केले जाते. आतापर्यंत त्यांच्यामार्फत तालुक्यातील व जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना कृषीचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
तसेच सेक्रेटरी म्हणून ला. दयानंद रेवडकर, मुख्याध्यापक उपळे दुमाला व ट्रेझरर म्हणून ला. उमेश जाधव, इंजिनियर यांची निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेमध्ये नॉमिनेशन कमिटी चेअरमन ला. वर्षा खांडवीकर, माजी अध्यक्ष ला. एम.जे.एफ. संतोष गुळमिरे,
ला. अमित कांकरिया यांनी काम पाहिले. ही सर्व निवड प्रक्रिया ला. डॉ. तेजस लाड यांच्या उपस्थितीत झाली.
क्लबचे आयकॉन व मार्गदर्शक ला. PDG जितेंद्र दोशी, MJF ला. राहुल दोशी, ला. गणेश भंडारी, ला. संजय खांडवीकर, ला. सुनिल पाटील, ला. मनोज पाटील, ला. शशिकांत बारबोले, ला. राजेश खाडे, ला. राजेंश चांगभले, ला. डॉ. निनाद माढेकर, ला. मनिष रुगले, ला. अमोल गुंडेवार तसेच सर्व ला. महिला व सर्व पुरुष मेंबर उपस्थित होते.
Views: 91
Previous Post

बालसंस्कार शिबिरातून चिमुकल्यांना वारकरी संस्कारांची शिदोरी

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त महाआरती व वृक्षारोपण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त महाआरती व वृक्षारोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त महाआरती व वृक्षारोपण

ताज्या बातम्या

जुळे सोलापुरात संत जलाराम बापांची जयंती उत्साहात साजरी!

November 16, 2026

दिवसभर आंदोलन अन् रात्रीजिल्हाधिकारी कार्यालयासमोरचजेवण !

November 16, 2026
दुधनीच्या सय्यद इस्माईल यांना राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित

दुधनीच्या सय्यद इस्माईल यांना राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित

November 16, 2026
आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026

मध्यरात्री किराणा दुकान फोडले; रोख रक्कमेसह ९ हजारांचा किराणा माल लंपास

November 16, 2026
वीर धरणातुन निरा डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये समाधान रब्बी हंगामाच्या थोड्याफार आशा पल्लवित

वीर धरणातुन निरा डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये समाधान रब्बी हंगामाच्या थोड्याफार आशा पल्लवित

November 16, 2026

1 ते 10 नोव्हेंबर दरम्यानचे रू.3150/-प्रमाणे बील शेतक-यांच्या खात्यात जमा

November 16, 2026
बार्शीच्या विकासासाठी प्रयत्नशील -आ. राजेंद्र राऊत

बार्शीच्या विकासासाठी प्रयत्नशील -आ. राजेंद्र राऊत

November 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1521789

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!