Saturday, October 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंत्री नितेश राणे अडचणीत, अल्पसंख्याक आयोग नोटीस पाठवणार

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in mumbai
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – वारंवार धार्मिक द्वेष पसरविणारे वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंचीच दुकाने लागावीत आणि इतर धर्मीयांना जागा देऊ नये, असे विधान केल्याने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून लवकरच नोटीस बजावली जाणार आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी हा दावा करीत, राणेंच्या वक्तव्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राणेच्या वक्तव्याबाबत पत्रकारांशी बोलताना प्यारे खान म्हणाले की, “नितेश राणे सतत वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राला बरबाद करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाला व राज्याला एकतेचा संदेश देत असताना राणे वातावरण कलुषित करीत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये एकोपा राहावा यासाठी दोन्ही नेते प्रयत्नशील आहेत, पण राणे यांच्या विधानामुळे तेढ निर्माण होत आहे.याप्रकरणी मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त नेत्यांना बाजूला केलं आहे. त्याच यादीत राणेंचं नाव लवकरच दिसेल. अल्पसंख्याक आयोगाकडून त्यांना नोटीस पाठवली जाईल”, असेही त्यांनी सांगितले.

नेमका वाद काय? : 

गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असताना मंत्री नितेश राणे यांनी कुंभमेळ्यातील दुकानांसंदर्भात म्हणाले होते की, “कुंभमेळा हा हिंदू धर्मीयांचा उत्सव आहे. त्यामुळे सर्वत्र केवळ हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत. गोल टोपी आणि दाढीवाले येथे कशाला हवेत? दुकानाबाहेर नाव बदलून आत भलतीच व्यक्ती बसलेली असता कामा नये. त्र्यंबकेश्वर परिसरात इतर धर्मीयांची दुकानं दिसतात, त्यांचं तिथं काय काम? आम्ही त्यांच्या प्रार्थनास्थळाजवळ विकायला जातो का?” असं विधान करीत त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, हिंदू समाज, साधू-संतांनी सतर्क राहावं, असे आवाहन केलं. नितेश राणेंच्या याच वक्तव्यावर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आक्षेप नोंदवला आहे

Post Views: 58
Previous Post

शिक्षकानी अकारण नम्र असु नये. समाजाला त्याचा दरारा वाटला पाहिजे  – प्रा. प्रदीप पाटील

Next Post

सरस्वती पंडित डी.सी.बी.एम परीक्षा उत्तीर्ण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सरस्वती पंडित डी.सी.बी.एम परीक्षा उत्तीर्ण

ताज्या बातम्या

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

बँक भरारी घेण्यासाठी सक्षम होईल

October 17, 2026

आता समर्थ बँक खऱ्या अर्थाने समर्थ करू

October 17, 2026

समर्थ बँक वाचवण्याच्या हाकेला नवी पेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2026

हिडीस बॅनर वर हिंदू सेनेने घेतला आक्षेप

October 17, 2026

आर्ट ऑफ लिंव्हिंगचे वैदिक होम संपन्न

October 17, 2026

बार्शी तालुक्यातील मानेगाव येथील ग्रामस्थाचा ३० ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा!

October 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1370557

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!